राज्यभरात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन
या वेळी मोठ्या आवाजात गाणी लावणे आणि फटाके आदी गोष्टींचा जोर अल्प होता. बर्याच ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने विसर्जन करतांना भाविकांना अडचण आली नाही.
या वेळी मोठ्या आवाजात गाणी लावणे आणि फटाके आदी गोष्टींचा जोर अल्प होता. बर्याच ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने विसर्जन करतांना भाविकांना अडचण आली नाही.
स्वतः मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? यावरून पोलिसांना प्रशिक्षण दिले जात नाही का ?, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो !
अनेक ठिकाणी ढोल-ताशा पथकांच्या निनादातून झालेली नव्या तालाची ‘आवर्तने’, बँडपथकातील कलाकारांनी वाजवलेल्या भक्तिगीताच्या मधूर सुरावटी, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अवर्णनीय होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २ दिवसांची राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.
खड्डे बुजवण्यासाठी गणेशोत्सवाचे कारण कशाला हवे ? एरव्हीच सर्व रस्ते खड्डेमुक्त असायला हवेत, असे वाटणारे प्रशासन हवे !
एका शहरात सहस्रो पोलिसांचा बंदोबस्त करावा लागणे आणि दहशतीखाली गणेशोत्सव साजरा करावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !
एवढी वर्षे अनधिकृत दूरभाष केंद्र चालू असूनही पोलिसांना त्याचा काहीच सुगावा कसा लागला नाही ? ही पोलिसांची कार्यक्षमता आहे का ?
अष्टविनायकांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र ओझर येथील देवस्थानचा श्री गणेशचतुर्थीचा सोहळा पहिला पूर्वद्वार उंब्रज लक्ष्मीनारायण पूजा करून पार पडला. हा सोहळा ४ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडला.
अवैध मशीद बांधण्यात येईपर्यंत महापालिका झोपली होती का ? अशा अवैध मशिदींवर कारवाई होण्यासाठी लोकांना लढा का द्यावा लागतो ?
रस्त्यावर आणि पादचारी मार्गांवर श्री गणेशमूर्ती विक्रीची दुकाने मांडली जातात, त्यामुळे वाहतूककोंडी होते. अशा २२६ विक्रेत्यांना महापालिकेने नोटीस दिली आहे. यामध्ये सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ३४ नोटिसा दिल्या आहेत.