पुणे येथे श्री गणेशोत्सवांमध्ये लेझर दिवे वापरल्या प्रकरणी ६ जणांवर गुन्हे नोंद !
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन प्रकरणी ३ मंडळांवर गुन्हे नोंद
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन प्रकरणी ३ मंडळांवर गुन्हे नोंद
नागपूर आणि पुणे या मार्गांवर ‘वंदे भारत’ गाड्या चालवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ‘नागपूर ते सिकंदराबाद’ आणि ‘पुणे ते हुबळी’ दरम्यान धावणार आहे.
जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे) हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राची निर्मिती झाली आहे.
परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) ९ सप्टेंबरला सायंकाळी अनंतात विलीन झाले. महाराजांचा सनातनवर विशेष स्नेह होता.
चिंचवड येथील मोरया घाट, केशवनगर घाट, निगडी आणि आकुर्डी प्राधिकरणातील भाविकांनी गणेश तलावात, तर रावेत येथील भाविकांनी बास्केट पुलाजवळील घाटावर असलेल्या मूर्तीदान केंद्रावर मूर्तीदान केले.
विसर्जन घाटावर पुणे महापालिकेकडून मूर्तीदान करण्यासाठीचे फलक लावले असून भाविकांना मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक !…. इंदापूर येथे ९ सुतळी बाँब, पिस्तुले यांसह दरोडेखोराला अटक !…. पुणे येथे गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची फसवणूक !….
बांधकाम प्रकल्पावर ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या अशोक डोंगोरे या सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्याला विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
शिल्पकार अभिजित यांची भावना
श्री गणेश नामाचा जयघोष करत अथर्वशीर्षासह महाआरती करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले.