आपत्काळात सर्व मानव जिवंत रहाण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी कृतीशील असणारे एकमेव द्रष्टे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

 ‘तिसर्‍या महायुद्धात एखादा देश जिंकावा किंवा एखाद्या देशाची हानी होऊ नये’, असा विचार माझ्या मनात येत नाही, तर ‘सात्त्विक व्यक्ती जिवंत राहाव्यात’, एवढाच विचार येतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या उपनेत्राचा (चष्म्याचा) रंग पालटून पिवळसर छटा येणे आणि त्याला अष्टगंधाचा सुगंध येणे यांमागील अध्यात्मशास्त्र !

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून सूक्ष्मातून होत असलेल्या या अद्वितीय कार्याचा स्थुलातील परिणाम त्यांच्या नियमित वापरात असलेल्या वस्तूंवर दिसून येतो. या लेखात कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत.

‘साधकांना सर्व संकटांचा खंबीरपणे सामना करता यावा’, यासाठी साधनेची शिकवण देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातनचे सहस्रो साधक सध्याच्या सामाजिक प्रतिकूलतेचा सामना खंबीरपणे करत आहेत, तसेच स्वतः स्थिर राहून इतरांनाही आधार देत आहेत. याचे खरे गमक परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या साधनेच्या संस्कारांमध्ये आहे.

साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत असलेले कृपावत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात केलेले हे कार्य हा केवळ इतिहास नसून साधकांना कलीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी दिलेला लढा आहे. त्यांतील काही प्रमुख सूत्रेच शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

आपत्काळाच्या भीषणतेविषयी वेळोवेळी सूचित करणारे आणि त्यासंदर्भात उपाययोजना काढणारे द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळाची चाहूल ओळखून केवळ साधकांना सूचित केले नाही, तर साधकांना पुढील काळात सुविधाजनक व्हावे, यासाठी प्रत्यक्ष उपाययोजनाही आरंभल्या. त्यांनी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर साधकांची प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची सिद्धता करवून घेतली आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी वास्को, गोवा येथील साधकांनी अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिद्धता करतांना मन आनंदाने ओसंडून ‘नाचावे’, असे वाटणे, त्या भावातच सर्व सिद्धता केली जाणे, नामजपही एका लयीत, एकाग्रतेने आणि भावपूर्ण होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना रत्नागिरी येथील साधकांना आलेल्या अनुभूती

भावसोहळ्याच्या दिवशी मला सर्व सिद्धता करतांना वातावरण पुष्कळ उत्साहवर्धक वाटत होते. ‘आज गुरुपौर्णिमाच आहे’, असे मला वाटत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७३ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

‘परात्पर गुरु डॉक्टरांना बघून मला साक्षात् देव भेटल्याचा आनंद झाला आणि भावाश्रूंची संतत धार लागली. परात्पर गुरु डॉक्टर अगदी लहान बाळासारखे दिसत होते.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या वेळी नोएडा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवातील कार्यक्रमात आम्हाला परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले, हे आमचे सौभाग्य आहे. ते पाहून ‘मलाही परात्पर गुरुदेवांची सेवा करण्याची संधी मिळावी’, असे वाटले.

तमिळ भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा करतांना सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पदोपदी अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची कृपा !

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ सत्संगासमवेत २ ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग आणि धर्माभिमान्यांसाठी १ सत्संग चालू झाल्याने कोरोना महामारीचा हा शापही वरदान ठरला.