धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या तिन्ही गुरूंचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. तिन्ही गुरु सूर्याप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ जाणतात. जगभर धर्माला आलेली अवकळा दूर करण्यासाठी आणि केवळ सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी साधकांना ‘श्रीसत्यनारायण’रूपात दर्शन देणे, याचे एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी काढलेले सूक्ष्मचित्र आणि त्याचे विश्लेषण !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातनच्या साधकांना ‘श्रीसत्यनारायण’रूपात दर्शन दिले. एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी त्यांचे काढलेले सूक्ष्मचित्र आणि त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गायनाची सेवा करतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘आता तुम्ही अक्षरब्रह्म शिकायला हवे’, असे सांगणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या श्रीललितात्रिपुरसुंदरीदेवीच्या पूजेचे सूक्ष्म परीक्षण !

रामनाथी येथील सनातन आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीललितात्रिपुरसुंदरीदेवीची पूजा केली. या पूजेचे देवीच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतींवर पडलेल्या डागांमध्ये झालेले बुद्धीअगम्य पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर, तसेच लाद्यांवर पडलेल्या डागांची दिनांक ११ ते १३ मार्च २०२१ या कालावधीत छायाचित्रे काढण्यात आली. याच डागांची वर्ष २०१३ आणि वर्ष २०१८ मध्येही छायाचित्रे काढण्यात आली होती. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास करता पुढील सूत्रे लक्षात आली.

साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीविष्णुरूपात दर्शन घेण्याची पर्वणी ठरलेला ‘ऑनलाईन’ भावसोहळा !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांना भरभरून चैतन्य आणि आनंद मिळण्याची महापर्वणी ! प्रीतीस्वरूप, कृपावत्सल, करूणाकर अशा श्रीगुरूंच्या केवळ दर्शनाने भयमुक्त, चिंतामुक्त होऊन संकटांचा भवसागर पार होतो, याची अनुभूती शेकडो साधकांनी घेतली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १०.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या लघु गणहोमाचे सूक्ष्म परीक्षण !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षी मयन यांनी सांगितल्याप्रमाणे १०.५.२०१९ या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लघु गणहोम केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त कोटी कोटी प्रणाम !

अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वांगाने कृतीशील प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय !

करुणासागर आणि कृपासिंधू परात्पर गुरु डॉक्टर, आम्ही आपल्या चरणी शतशः कृतज्ञ आहोत !

साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे परात्पर गुरु डॉक्टरांसारखे दुसरे गुरु आज त्रिलोकांत तरी शोधून सापडतील का ? केवळ अशक्य ! यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अंतःकरणात पुन:पुन्हा हेच शब्द उमटतात, ‘चालविसी हाती धरोनिया ।’

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

साधकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चा २ मे २०२१ चा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आपत्काळाविषयीचे अद्वितीय कार्य !’ हा विशेषांक संग्रही ठेवावा. या विशेषांकात परात्पर गुरु डॉ. आठवले आपत्काळाच्या दृष्टीने साधकांना कसे साहाय्य करत आहेत, याविषयीचे लिखाण आहे.