अमरावती येथे पी.एफ्.आय. संघटनेच्या जिल्हा संयोजकाच्या दुकानावर पोलिसांची धाड !
या वेळी पोलिसांनी काही साहित्य या ठिकाणाहून जप्त केले आहे. या दुकानाचा वापर तो ‘पी.एफ्.आय.’च्या कामकाजासाठी करत असल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या वेळी पोलिसांनी काही साहित्य या ठिकाणाहून जप्त केले आहे. या दुकानाचा वापर तो ‘पी.एफ्.आय.’च्या कामकाजासाठी करत असल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आपल्याला आपल्या देशातील शिक्षणसंस्थेमध्ये पाकिस्तानचे झेंडे कशाला हवेत ? असा प्रश्न उपस्थित करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोथरूडमधील एम्.आय.टी. शिक्षणसंस्थेमध्ये जाऊन पाकिस्तानचा ध्वज जाळला आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांविरुद्ध कोणतेही पुरावे नसतांना त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणारे लोकप्रतिनिधी ! हिंदूंच्या कोणत्या संघटनेने सहस्रोंचे बळी घेतले, हेही खासदार महाशयांनी सांगावे !
भारत सरकारने पाकिस्तान सरकारच्या टि्वटर खात्यावर भारतात बंदी आणली आहे. भारताने नुकतीच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर ५ वर्षांसाठी बंदी घातल्यावर या खात्यावरून त्यावर टीका करणारे ट्वीट करण्यात आले होते. यामुळेच ही बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जिहादी आतंकवादी संघटनांना धर्म असतो, हे आतातरी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मान्य करतील का ?
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेवरील बंदीचे समर्थन करणारे येथील मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांना त्यांची जीभ कापण्याची धमकी दूरभाषवरून देण्यात आली. धमकी देणार्याने स्वतःचे नाव अब्दुल समद असे सांगितले.
जी इस्लामी राष्ट्रे, तसेच देशातील अन्य संघटना ‘पी.एफ्.आय.’ला आर्थिक साहाय्य करत आहेत, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी.
२७ सप्टेंबरच्या पहाटे अन्वेषण यंत्रणेने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत १४ जणांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्या वेळीही संभाजीनगर येथे संघटनेचे सर्वाधिक मोठे जाळे पसरल्याचे समोर आले होते.
केवळ दंडच नव्हे, तर संबंधितांना कठोर शिक्षा करून त्यांना कारावासात डांबा !
भारतात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ्.आय.’) या जिहादी संघटनेसह तिच्याशी संबंधित इतर ८ संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आल्यानंतर आता टि्वटरनेही ‘पी.एफ्.आय.’च्या अधिकृत खात्यासह काही पदाधिकार्यांची टि्वटर खाती बंद केली आहेत.