
नवी देहली – घरगुती सिलिंडरच्या मूल्यात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आता २९ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ९१२ रुपयांवरून ९४१ रुपयांवर पोचली आहे.
एलपीजी गॅसचे उत्पादन करणारी सरकारी आस्थापने अजूनही प्रत्येक सिलिंडरमागे अनुमाने ७०० रुपयांचा तोटा सहन करत आहेत. त्यामुळे आगामी काळात ही किंमत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक