
ठाणे – ई-चलन दंडाच्या कारणावरून डोंबिवली वाहतूक विभागातील हवालदाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी २ तरुणांविरुद्ध रामनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाहतूक पोलीस सतीश पगारे ठाकुर्ली पूल परिसरात वाहतुकीच्या नियोजनाचे काम करत होते.
प्रियांशू नेरूलकर आणि व्यंकटेश शेट्टी यांनी त्यांच्या वाहनावर ‘ई-चलन’ का लावले, असे विचारून त्यांना अश्लील शिवीगाळ केली. पगारे यांनी दंड आकारला नसल्याचे सांगूनही दोघे ऐकण्यास सिद्ध नव्हते. त्यांनी चित्रीकरण चालू केल्यानंतर ते शांत झाले.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा