जात : राष्ट्रीय एकात्मता आणि हित यांमध्ये बाधक !
‘जात नष्ट करणे’, हे सर्व महान नेत्यांचे स्वप्न होते; परंतु सद्यःस्थितीत जातीची अस्मिता वाढवण्याचे चुकीचे काम चालू आहे. राज्यघटनेनुसार जातीची कोणतीही परिभाषा (व्याख्या) नाही.
‘जात नष्ट करणे’, हे सर्व महान नेत्यांचे स्वप्न होते; परंतु सद्यःस्थितीत जातीची अस्मिता वाढवण्याचे चुकीचे काम चालू आहे. राज्यघटनेनुसार जातीची कोणतीही परिभाषा (व्याख्या) नाही.
‘ग्रामीण कला मंच’ आणि दैनिक ‘अग्रलेख’ यांचा वर्धापनदिन कल्याण येथील अत्रे रंगमंदिर येथे नुकताच पार पडला. या वेळी ‘रेड लाईट’ या २ अंकी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर करण्यात आला
आम्हाला हा विषय प्रतिष्ठेचा करायचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची आमची सिद्धता आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल.
१४ सप्टेंबर २०२२ या दिवशी काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामधील काही आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
राजकीय दबावाचा वापर करणारे पोलीस गुन्ह्यांचे अन्वेषण योग्यरित्या करत असतील का ?
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह यांची चेतावणी “आव्हाडांनी हिंदु धर्माचा अपमान चालू ठेवला, तर त्यांचे स्वागत चपलांनी करू !”
श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्या काँग्रेसींना निवडणुकीच्या वेळी मात्र भगवान श्रीराम आठवतात, हे लक्षात घ्या ! अशा राजकीय हिंदूंना हिंदू ओळखून असून त्यांना त्यांची जागा दाखवतील यात शंका नाही !
पंतप्रधान लाल बहाद्दूरशास्त्री यांचा मृत्यू संशयास्पदरित्या होऊनही त्याविषयीच्या घडामोडी भारतियांपुढे न येणे, यातून तत्कालीन काँग्रेसच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते !
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. उपचारांसाठी ते लंडन येथे गेले होते; मात्र तेथून ते परतलेच नव्हते.
कर्नाटकमध्ये होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुसलमानांची मते मिळावीत, यासाठी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे.