प्रकल्पाला भूमी देणार्या शेतकर्यांना आस्थापनाचे भागधारक म्हणून सामावून घ्या ! – माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत
या प्रकल्पाविषयी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आणि संशयास्पद आहे -सदाभाऊ खोत
या प्रकल्पाविषयी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आणि संशयास्पद आहे -सदाभाऊ खोत
मागील काही दिवस महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. ‘लोक माझे सांगाती’ या स्वत:च्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
शरद पवार यांनी त्यांच्या त्यागपत्राचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर संजय शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकाराला ‘राष्ट्रवादी नाट्य’ संबोधले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा करणार्या शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घेत पुन्हा या पदाची धुरा स्वत:कडे घेतली आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या देशाचा दुर्दैव आहे की, समाजाला उद्ध्वस्त करणार्या आतंकवादी प्रवृत्तींच्या पाठीशी काँग्रेस उभी राहिलेली दिसत आहे. हे लोक ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचे दिलेले त्यागपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य समितीने फेटाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ५ मे या दिवशी या समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करणार आहे, असे संकेत दिले आहेत. त्यांच्या निर्णयाला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर या कार्यक्रमस्थळीच ठिय्या मांडत या निर्णयाला विरोध केला.
देशप्रेमी बजरंग दल आणि देशद्रोही ‘पी.एफ्.आय.’ यांना एकाच मापात तोलणार्या काँग्रेसचा निषेध !
संजय राऊत आणि ठाकरे सेनेला महाराष्ट्रात पाकिस्तानचा ‘अजेंडा’ (धोरण) चालवायचा आहे. ‘माय नेम इज खान’ ला विरोध करणारी शिवसेना आज ‘कश्मीर फाईल्स’, ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहे, कारण या लोकांचा राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेला आहे.
राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहेत.