सिंधुदुर्गनगरी येथे एका पोलिसाच्या घरातून दुसर्या पोलिसाच्या मुलानेच केली दागिन्यांची चोरी
पोलीस वसाहतीत रहाणार्या ओंकार राजू माळगे याला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस वसाहतीत रहाणार्या ओंकार राजू माळगे याला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला.
काही मासांपूर्वी पोलिसांनी सुरक्षेची मागणी फेटाळली होती ! देशात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
एका बुरखाधारी धर्मांध महिलेकडेही आता पिस्तुले असतात आणि ती गोळीबार करते !
एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून रिक्शातून त्याला शहरात फिरवले जाते. तरीसुद्धा पोलिसांना थांगपत्ता लागत नाही, यावरून शहरात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, अशी शंका सामान्य नागरिकांना आल्यास चूक ते काय ? – संपादक
असे वासनांध पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?
२२ नोव्हेंबरच्या रात्री नीलेश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री विलंबापर्यंत ही मेजवानी चालू असल्याने काही नागरिकांनी खारघर पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या.
अश्लील चित्रीकरण प्रकरणlत निलंबित केलेले कर्मचारी कामावर रूजू
तमिळनाडू हिंदु महासभेचे राज्य सचिव नागराज यांची होसूर येथील आनंदनगरातील त्यांच्या घराजवळ अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. काही मासांपूर्वी नागराज यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी करूनही पोलिसांनी ती नाकारली होती.
भाजपच्या नेत्या भारती घोष यांचा वाहनताफा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवून आक्रमण केले, असा आरोप घोष यांनी केला.
हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांचा मुलगा शौर्य याच्या हस्ते अग्नी देण्यात आला.