
नवी देहली – अरब देशातील एक छायाचित्र सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले असून त्यावर बुटाचे ठसे उमटवले असल्याचे दिसूद येत आहे. काँग्रेसने यासंदर्भात ट्वीट करून टीका केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, आम्ही मोदी आणि भाजप यांना देशातील लोकशाही मार्गाने पराभूत करूच; पण आमचा मोदीविरोध या देशात आहे. कचराकुंडीवर आमच्या पंतप्रधानांचे छायाचित्र लावणे, हे आम्हाला स्वीकार्य नाही. प्रत्येक भारतियाने या कृतीचा निषेध केला पाहिजे.
मोदी जी से हमारा विरोध देश में है और हम श्री मोदी को भाजपा को लोकतांत्रिक तरीक़े से हरायेंगे।
लेकिन किसी अरब देश के कूड़ेदान पर हमारे देश के प्रधानमंत्री की फ़ोटो ये क़तई अस्वीकार्य है। इसका हर भारतीय को विरोध करना चाहिये
विदेश मंत्री @DrSJaishankar और @MEAIndia संज्ञान ले pic.twitter.com/WmI1HlDge4— Surendra Rajput (@ssrajputINC) June 5, 2022
संपादकीय भूमिकाइस्लामी देश किंवा मुसलमान कितीही सधन झाले, तरी त्यांची मानसिकता विकृतच रहाते, हेच यातून लक्षात येते ! |
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र