रशियामध्ये भारतीय ‘रिटेल चेन्स’ उघडण्यासाठी पुतिन आणि मोदी यांच्यात चर्चा !
आम्ही भारताला तेलाचा विक्रमी पुरवठा केला आहे. आता आम्ही भारतीय ‘रिटेल चेन्स’ उघडण्याविषयी चर्चा करत आहोत, असे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले.
आम्ही भारताला तेलाचा विक्रमी पुरवठा केला आहे. आता आम्ही भारतीय ‘रिटेल चेन्स’ उघडण्याविषयी चर्चा करत आहोत, असे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले.
अशा प्रकारे विधाने करून हिंदूंना डिवचण्याचे काम मौलाना रझा यांनी केले आहे. भारतासह विदेशातही ‘मोदी मोदी’ नावाचा गजर होत असतांना ‘असा नेता मुसलमानांनाही मिळावा’, असे कदाचित् रझा यांना वाटत असेल, तर त्यांनीच सभेला आलेल्या सर्व मुसलमानांना घेऊन हिंदु व्हावे !
पंतप्रधान म्हणाले, ‘कोणतेही निर्णय अथवा सुधारणा तात्कालिक अप्रिय वाटल्या, तरी काळानुसार त्यांचे चांगले आणि दूरगामी परिणाम देश अनुभवत आहे.’
भारतासह जगभरात २१ जून या दिवशी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकातील ‘मैसुरू पॅलेस मैदाना’वर गेले होते. त्यांनी जवळपास १५ सहस्र लोकांसमवेत योगा केला.
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांचे आक्षेपार्ह विधान !
मुसलमानांचे धार्मिक नेते हिंदूंचे धर्मांतर करण्याच्याच विचारात असतात किंवा हिंदूंवर आक्रमण करण्याची चिथावणी देत असतात, हेच यातून लक्षात येते ! अशांवर उत्तरप्रदेश सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
इतरांचे वक्तव्य योग्य कि अयोग्य हे पडताळण्याऐवजी ओवैसी यांनी त्यांच्या धर्मबांधवांकडून केली जाणारी चिथावणीखोर वक्तव्ये आणि करण्यात येणार्या दंगली याविषयी प्रथम स्पष्टीकरण द्यावे !
५०० वर्षांनंतर मंदिरावर फडकला ध्वज !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ जून या दिवशी त्यांच्या त्यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त घरी जाऊन त्यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी या वेळी त्यांच्या आईची पाद्यपूजा केली.
‘इंडो पॅसिफिक इकाॅनॉमिक फ्रेमवर्क’ची (भारत-प्रशांत महासागर आर्थिक योजनेची) स्थापना होणे, हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय आहे. ही स्थापना का करण्यात आली ? याचा भारत आणि चीन यांवर काय परिणाम होईल ? याविषयीचे विश्लेषण या लेखात पहाणार आहोत.