बीबीसीचा मोदींच्या आड हिंदुद्वेष !
भारत आणि हिंदू यांविरोधी बीबीसी वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने त्वरित बंदी घालणे भारतियांना अपेक्षित !
भारत आणि हिंदू यांविरोधी बीबीसी वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने त्वरित बंदी घालणे भारतियांना अपेक्षित !
राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
जगातील पाचवी अर्थव्यवस्था असतांना जनता स्वतःच्या किमान गरजा भागवण्यासाठी सक्षम नसणे, हे चांगले लक्षण नाहीच ! असो, काही खाचखळगे सोडले, तर यंदाचा अर्थसंकल्प थेट सर्वसामान्यांचे दैनंदिन आयुष्य सुखकर करणारा आहे. ‘विविध माध्यमांतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शेवट गोड केला आहे’, असेच म्हणता येईल !
बीबीसी कधी ब्रिटिशांच्या साम्रज्यवादावर माहितीपट बनवील का ? बीबीसीने गोध्रा येथे जाळून मारलेल्या कारसेवकांंच्या कुटुंबियांच्या मुलाखती का घेतल्या नाहीत ?
तप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी या दिवशी मुंबई दौर्यावर येणार आहेत. बोहरा मुसलमानांच्या एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित रहाणार आहेत.
२० वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात दंगलीच्या घटनेवर आधारित प्रदर्शित करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपट पडद्यावर दाखवण्यासाठी येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ने (‘टीस’ने) संस्थेच्या परिसरात माहितीपट दाखवल्यास कारवाई करण्याची चेतावणी आपल्याच विद्यार्थ्यांना दिली होती.
तप्रधानांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये स्वत:चे शिक्षण पूर्ण केले; परंतु देशातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, याची काळजी ते घेत आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमांतर्गत पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनात आत्मविश्वासाची पेरणी करत असतात…..
बीबीसीने पंतप्रधान मोदी आणि गुजरात दंगलीवर बनवलेल्या माहितीपटावर केंद्राने बंदी घातली आहे. या माहितीपटाविषयी अमेरिकेने २ दिवसांत तिची भूमिका पालटली !
पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटास केला आहे विरोध !