आनंदे रमावे गुरु साधनेत ।
६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका पुष्पांजली पाटणकर यांनी श्रीगुरूंना लिहिलेले काव्यरूपी आत्मनिवेदन येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यातून त्यांचा श्रीगुरूंप्रतीचा भाव दिसून येतो.
६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका पुष्पांजली पाटणकर यांनी श्रीगुरूंना लिहिलेले काव्यरूपी आत्मनिवेदन येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यातून त्यांचा श्रीगुरूंप्रतीचा भाव दिसून येतो.
कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांमुळे लग्न टिकणे कठीण होत असणे !
आपल्या अंतर्मनातील कौरवरूपी स्वभावदोष आणि अहं गुरुच नष्ट करतात. आपल्याला क्रियमाण वापरून केवळ मनापासून प्रयत्न करायचे आहेत.
श्री. नागराज निंगप्पा यांच्याकडून ‘नेटवर्किंग’ (संगणकांची आंतर जोडणी) सेवा शिकतांना आणि ते रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
आपण विज्ञानामध्ये एवढी प्रगती केली आहे; परंतु आपल्या जीवनामध्ये लहानसा कठीण प्रसंग आला, तरी आपण पराभव मान्य करतो. जीवनात साधना आणि ईश्वराप्रती अखंड श्रद्धा यांच्या बळावर आपले कसे रक्षण होते, हे पांडवांच्या आयुष्यातील….
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणार्या चि.सौ.कां. प्रियांका लोटलीकर यांच्या शुभविवाहाच्या निमित्ताने, समवेत सेवा करणार्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
कालच्या लेखात आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितलेली सूत्रे पाहिली. आता या भागात मनाचा अभ्यास, साधना आणि सेवा यांविषयी सांगितलेली काही महत्त्वपूर्ण सूत्रे पाहूया.
पू. (सौ.) अश्विनी पवार घेत असलेल्या काही सत्संगांना बसण्याची एका साधकाला संधी गुरुकृपेने मिळाली व त्या अनमोल सत्संगांत शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
आधुनिक वैद्य (डॉ.) शशिकांत भूपाल शेंडे यांनी अनुभवलेली गुरुकृपा पुढे दिली आहेत.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मनुश्री ही या पिढीतील एक आहे !