कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांमुळे लग्न टिकणे कठीण होत असणे !
‘सत्ययुग ते द्वापरयुग या काळात सर्वजण सात्त्विक असायचे. त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं अल्प असायचे. ते साधना करत असल्यामुळे त्यांचा एकमेकांना समजून घेण्याचा भाग होत असे. कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता वाढत चालल्यामुळे लग्न टिकणे कठीण होऊ लागले आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.१२.२०२१)
‘आपण ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांबद्दल लेख छापतो. ते ‘त्यांचे कौतुक म्हणून’ पेक्षा त्यांच्याकडून इतरांना शिकायला मिळावे म्हणून छापतो !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले