पाकिस्तानातील मंदिरांची सद्यःस्थिती आणि हिंदूंचे हाल
पाकिस्तानमधील हिंदु मंदिरांची सांगितलेली स्थिती आता भग्नावशेषाकडे अथवा ती पाडली गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकंदरित ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्रच हवे !
पाकिस्तानमधील हिंदु मंदिरांची सांगितलेली स्थिती आता भग्नावशेषाकडे अथवा ती पाडली गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकंदरित ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्रच हवे !
भारतीय तटरक्षक दलाने गुजरात येथील अरबी समुद्रात भारतीय सागरी सीमेमध्ये घुसलेल्या ‘यासीन’ नावाच्या नौकेला कह्यात घेतले.
आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद कायमचा नष्ट होईल !
भारताची कुरापत काढणे, हा पाकिस्तानचा उद्योग तर भारताचे प्राबल्य वाढू नये; म्हणून अमेरिकेचा पाकला पाठिंबा ! पाक-चीनच्या मैत्रीचे कारणही ‘भारतद्वेष’ हेच आहे !
जमियत-ए-उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख फजलुर रहमान यांनी टीका करतांना म्हटले की, जर सर्व पाकिस्तानी राजकारण्यांच्या चुकीच्या कृत्यांची गणना केली, तरी त्यांची तुलना पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या भ्रष्टाचाराशी होऊ शकत नाही.
पाकच्या सिंध प्रांतातील अनाज मंडी भागामध्ये ४४ वर्षीय हिंदु व्यावसायिक सुनील कुमार यांची अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी रेहम खान यांच्या वाहनावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यात त्या बचावल्या. रेहम खान यांनी ट्वीट करून माहिती देतांना सांगितले, ‘मी माझ्या पुतण्याच्या विवाहाला गेले होते.
काँग्रेस सरकार कधी हिंदूंच्या संघटनांना विनामूल्य सरकारी भूमी देते का ? काँग्रेसचे सरकार केवळ मुसलमानांसाठीच कार्य करते, हे लक्षात घेऊन देशाला काँग्रेसमुक्त करण्याची आवश्यकता आहे !
पाककडून इस्लामच्या नावाखाली बुद्धीभेद केला जात असल्याने मुसलमान तरुण त्याला बळी पडतात, हे १०० टक्के सत्य नसून त्यांच्यातच जिहादी मानसिकता असल्याने ते पाकच्या सहज आहारी जातात, हेही तितकेच स्पष्ट आहे !
सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी भारतीय सैन्यदलामध्ये आमूलाग्र पालट करून त्याला अत्याधुनिक करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यातील ‘थिएटर कमांड’ (एकत्रित नेतृत्व करण्याचे काम) हे एक महत्त्वाचे पाऊल होते.