पाकमध्ये स्वप्नात ईशनिंदा केल्यामुळे ३ शिक्षिकांकडून सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या !

कुठे पाकमध्ये स्वप्नातही श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा हातात घेणाऱ्या मुसलमान महिला, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा अवमान करणारे जन्महिंदू !

पाकिस्तानच्या अर्धसैनिक दलाच्या तळावरील आक्रमणात २२ जण घायाळ

आक्रमण करणारे तीनही आतंकवादी ठार

इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात !

इम्रान खान यांच्या पक्षाचे सुमारे २४ खासदार बंडखोर झाले आहेत, तसेच सरकारमधील मित्रपक्ष, एम्.क्यू.एम्.पी., पी.एम्.एल्.क्यू. आणि जमहूरी वतन या पक्षांनी पाठिंबा काढला आहे.

पाकच्या बुजगावण्या नेतृत्वाचा अस्त !

जो कुणी पदावर येईल, त्याचे काही दिवसांनी तेच हाल होतील, जे सध्या इम्रान खान यांचे होत आहेत. यासह तो आतंकवादाला खतपाणी घालील आणि भारतद्वेषही जोपासेल. त्यामुळे या दुष्टचक्रातून पाकचीच नव्हे, तर जगाची सुटका करायची असेल, तर जगानेच आता पाकच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणून त्याला नामशेष केले पाहिजे !

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर ३१ मार्चला चर्चा होणार

‘पाकिस्तान डेमोक्रॅटिक फ्रंट’ या विरोधी पक्षांच्या आघाडीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.

इम्रान खान यांच्या कार्यकाळात महागाईत ऐतिहासिक १५ टक्क्यांची वाढ !

पाकची आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल !

पाकिस्तानमध्ये चर्चच्या क्रॉसची धर्मांधांकडून तोडफोड

महंमद बिलाल या तरुणाने येथील चर्चच्या क्रॉसवर चढून ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा दिल्या. त्याच्यासमवेत आणखी २ जण होते. या वेळी त्यांनी ख्रिस्ती तरुणींकडे पाहून अश्लील हातवारेही केले.

‘सिंधू जल करारा’च्या पुनरावलोकनाची आवश्यकता !

‘पाकिस्तानने त्याच्या भारतविरोधी कारवाया थांबवल्या नाहीत, तर हा करार रहित करण्याविना भारताकडे पर्याय उरणार नाही’, असेही भारताने खडसावले होते. आज मात्र भारताने ‘सिंधू जल’ या अन्यायी कराराच्या पुनरावलोकनाच्या आवश्यकतेवर जोर दिला पाहिजे. भारताच्या आर्थिक आणि सामरिक महत्त्वासाठी ते आवश्यक झाले आहे.’

मुसलमान देशांनी पाकिस्तानच्या तालावर नाचू नये ! – भारताची चेतावणी

पाकमधील ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या बैठकीत काश्मीरचे सूत्र मांडल्याचे प्रकरण

(म्हणे) ‘आम्ही उत्तरदायी अण्वस्त्रधारी देश आहोत; मात्र आमच्यावरील आक्रमणास शक्तीनिशी उत्तर देऊ !’ – पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी

पाकने त्याच्या संपूर्ण शक्तीचा वापर केला, तरी तो भारतासमोर टिकणार नाही, हे त्याने कायमच लक्षात ठेवायला हवे !