काहीही झाले तरी त्यागपत्र देणार नाही ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान
इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पाकच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. त्यावर २५ ते २८ मार्च या काळात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खान बोलत होते.
इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पाकच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. त्यावर २५ ते २८ मार्च या काळात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खान बोलत होते.
पाकमध्ये सध्या सत्तापालटाचे वारे वहात आहेत. विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांची ‘राजकीय विकेट’ पडण्याची आता केवळ औपचारिकता शेष आहे.
भारताने अडथळे आणले असते, तर ही बैठक होऊच शकली नसती, हे पाकने लक्षात ठेवायला हवे !
गेल्या ५ वर्षांत ९ भारतियांचा पाकच्या कारागृहात मृत्यू
फाळणीच्या काळात पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांंपर्यंत घटले आहे. याविषयी कुणीच काही बोलत नाही. हा निधर्मीवादी, पुरो(गामी) मानवाधिकार संघटना यांचा दांभिकपणाच होय !
स्वार्थ साधण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे कौतुक ! इम्रान खान मनापासून भारताचे कौतुक करत आहेत’, असे कुणी समजू नये. पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला भारताशी व्यापार करायचा आहे. त्यामुळे खान भारताला चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत !
हा पाक आणि चीन यांचा भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे ! आगामी काळात सरकार एकाच वेळी पाक आणि चीन यांचा सामना कसा करणार आहे ?
या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अशा देशद्रोह्यांना आता फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, तरच अशा घटना कायमच्या थांबतील !
संयुक्त राष्ट्रांचे अजब निरीक्षण !
पाश्चात्त्य देशांचा प्रभाव असणार्या संयुक्त राष्ट्रांकडून बनवण्यात येणार्या अशा सूचींद्वारे नेहमीच भारताला हीन लेखण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात येते !