पाकमध्ये पूरग्रस्त ३०० मुसलमानांना हिंदूंनी दिला मंदिरात आसरा !
पाकमधील पुरामध्ये हिंदूंचीही हानी झाली आहे. त्यातील किती हिंदूंना मुसलमानांनी त्यांच्या मशिदीत आसरा दिला आहे, हेही शोधायला हवे !
पाकमधील पुरामध्ये हिंदूंचीही हानी झाली आहे. त्यातील किती हिंदूंना मुसलमानांनी त्यांच्या मशिदीत आसरा दिला आहे, हेही शोधायला हवे !
पाकिस्तान्यांमध्ये भारताविषयीचा द्वेष नसानसांत भरला आहे आणि तो व्यक्त करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत, हेच यातून दिसून येते !
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना घेऊन जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. इम्रान खान एका सभेला संबोधित करण्यासाठी विशेष विमानाने गुंजरावाला येथे जात होते.
पाकिस्तानला आतंकवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी अर्थसाहाय्य ! – अमेरिका
भारताकडून तीव्र निषेध !
जे सत्य आहे, ते जेव्हा स्वीकारता येत नाही आणि नाकारताही येत नाही, तेव्हा असे मौन बाळगावे लागते, हेच पाकिस्तानने दाखवून दिले आहे. पाकच्या राजदूताच्या मौनातूनच जगाला हे लक्षात आले की, पाकमध्ये काय चालू आहे !
पाकिस्तानातील अनेक भागात लोक पोलिओविरोधी लसीकरणाच्या विरोधात आहेत. ‘पोलिओच्या लसीमुळे लोकांमध्ये वंध्यत्व येते’, असे त्यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानने भारताच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या आहेत. पंजाबमध्ये सातत्याने अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाक तस्करांचा डाव उधळून लावला. सैनिकांनी मुहर जमशेर गावात ६.३७० किलो हेरॉईन, १९० ग्रॅम अफू आणि ३८ कोटी रुपयांची काडतूसे जप्त केली.
पाक विश्वासू नाही, हे वेळोवेळी लक्षात आलेले आहे. त्यामुळे अशा युद्धबंदीचे तो पालन करील यांची शक्यता अल्पच आहे. हे लक्षात घेऊन भारताने नेहमीच सतर्क असणे आवश्यक !
अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच भारतियांना वाटते !
वासनांध जिहाद ! काही दिवसांपूर्वीही सिंध प्रांतातही ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार करून तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली होती.