Nepal New Rs 100 Note : नेपाळ त्याच्या १०० रुपयांच्या नव्या नोटेवर भारताचा काही भूभाग नेपाळमध्ये दाखवणार !
चीनचा छुपा हात असल्याविना इवलासा नेपाळ भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नाही. नेपाळने स्वत:चे हित जपण्यासाठी असे पाऊल उचलू नये, अन्यथा तो त्याच्यासाठी आत्मघात ठरेल !