
बहराईच (उत्तरप्रदेश) – बहराइच जिल्ह्यात नेपाळमार्गे भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याप्रकरणी २ ब्रिटीश नागरिकांना न्यायालयाने ६ महिन्यांच्या कारावाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना दंडही आकारण्यात आला आहे. संबंधित दोघांनी वैध कागदपत्रांविना सीमा ओलांडल्याचे अन्वेषणात उघड झाले. शिक्षेनंतर काही अटींवर जामीन मिळाल्याची माहिती समोर आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया चालू आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !