
काठमांडू (नेपाळ) – भारताच्या सीमेवर लागून असलेल्या नेपाळमधील कपिलवस्तू जिल्ह्यात नेपाळ पोलिसांनी २ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्यावर एका दागिन्यांच्या दुकानातून सोन्याचे दागिने चोरी केल्याचा आरोप आहे.
Kathmandu – Nepal Police arrest 2 Pakistani thieves near the Indian border.
Pakistanis, who usually travel to other countries to beg, have now started committing thefts as well.
Only if such individuals are given strictest punishment will it serve as a deterrent to others pic.twitter.com/lWbqYDOxc9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 23, 2026
गेल्या एका आठवड्यात पाकिस्तानी नागरिकांच्या अटकेची ही चौथी घटना आहे. यापूर्वी याच जिल्ह्यात सोन्याचे दागिने चोरीच्या प्रकरणात २ पाकिस्तानी महिलांनाही पकडण्यात आले होते.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !