जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन

औंढा नागनाथ (नांदेड) येथे चारचाकी वाहनातील आई आणि मुलगा पाण्यासमवेत वाहून गेले !

कापरवाडी (नांदेड) येथे नाल्यात मुलगा वाहून गेला, तर वीज अंगावर पडल्याने २ शेतकर्‍यांचा मृत्यू !

ढोरोशी (जिल्हा सातारा) येथील स्मशानभूमीची पावसामुळे वाताहत !

अंत्यविधीचा प्रश्न बनला गंभीर

कर्माची फळे !

उत्तर कोरियामध्ये अत्यल्प अन्न उत्पादन, ४० टक्के लोकसंख्या भूकबळीची शिकार, त्यातच दुष्काळ अशी अनेक संकटे ओढवली आहेत. उत्तर कोरिया जात्यात, तर अन्य देश सुपात आहेत.

उत्तर कोरियामध्ये अन्नटंचाई निर्माण होण्याची शक्यता

नागरिकांना सतर्क रहाण्याचा हुकूमशाह किम जोंग उन यांचा आदेश !

महाबळेश्‍वर (जिल्हा सातारा) येथील केळघर घाटात दरड कोसळली !

महाबळेश्‍वर ते तापोळा या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, तसेच विद्युत् पुरवठाही खंडित झाला होता.

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला !

सातारा शहराला पाण्याचा पुरवठा करणारा कास तलाव २ दिवसांच्या पावसानेच तुडूंब भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाचे दरवाजे उघडले !

उरमोडी धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस चालू असल्याने धरणाचे ४ वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या नामजपादी उपायांमुळे हरिद्वार कुंभमेळ्यात पंचमहाभूतांचा कोप नियंत्रणात आल्याची प्रत्यक्ष अनुभूती येणे

‘पंचमहाभूतांनाही संतांच्या आध्यात्मिक साधनेने नियंत्रित करता येते’, याची आम्ही अनुभूतीच घेतली.’