‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयी आयआयटी, पवई येथे कार्यशाळा

उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारतातील अतीउष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रमाची कार्यवाही, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

तुर्कीयेतील भूकंपामुळे पृथ्वीवर ३०० कि.मी. लांब भेगा !

भूकंपामुळे पृथ्वीला दोन मोठे तडे पडले असल्याचे दिसून आले. त्यांपैकी एक तडा १२५ कि.मी. लांबीचा, तर दुसरा तडा त्याहून मोठा आहे.

तुर्कीये आणि सीरिया येथे भूकंपबळींची संख्या २८ सहस्रांहून अधिक !

तुर्कस्तानच्या भूकंपात विजय कुमार गौड नावाच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते; परंतु त्यांच्या हातावरील ‘ॐ’ च्या ‘टॅटू’मुळे त्यांची ओळख पटली.

तुर्कीये आणि सीरिया यांच्‍यानंतर पाकिस्‍तानात भूकंप येण्‍याच्‍या अफवेमुळे भीतीचे वातावरण

तुर्कीये आणि सीरिया यांच्‍यानंतर आता अफगाणिस्‍तान, पाकिस्‍तान आणि भारत यांचा क्रमांक आहे, असे भाकीत नॉर्वे येथील ‘सोलर सिस्‍टम ज्‍यॉमेट्री सर्व्‍हे’या संस्‍थेचे शास्‍त्रज्ञ फ्रँक होगरबीट्‍स यांनी केले आहे, असे वृत्त सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित होत आहे.

भूकंपग्रस्त तुर्कीयेच्या नागरिकांसाठी भारतीय सैन्य ठरले देवदूत !

तुर्कीये आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत २१ सहस्रांहून  अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी तुर्कीयेत १७ सहस्रांहून अधिक, तर सीरियात ३ सहस्रांहून अधिक लोक मरण पावले आहेत.

भूकंपानंतर जनतेला आमच्याकडून म्हणावे तसे साहाय्य झाले नाही ! – राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची स्वीकृती

मृतांची संख्या १५ सहस्रांहून अधिक

‘तुर्कीये’चा धडा !

भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती यावर मानव कायम वैज्ञानिक दृष्‍टीनेच उपाययोजनांचा विचार करतो. त्‍यासाठी आपल्‍या ऋषिमुनी-साधू-संत यांनी दाखवलेला शाश्‍वत मार्गच यावरील उपाययोजना आहे. तुर्कीये येथील भूकंपातून धडा घेऊन नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्‍यासाठी भारताने गतीने सिद्धता करणे आवश्‍यक !

‘संकटात साहाय्‍य करतो तोच खरा मित्र’, ही म्‍हण सार्थ करणारी भारताची कृती !

एकीकडे त्‍याचे मित्र देश ‘आम्‍ही हे साहाय्‍य करू’ आणि ‘ते साहाय्‍य करू’, असली आश्‍वासने देण्‍यात व्‍यस्‍त आहेत. असे असतांना भारताने स्‍वतःचे शत्रूत्‍व बाजूला ठेवून तातडीने मानवतेच्‍या दृष्‍टीने लागणारे साहाय्‍य तुर्कीला पाठवून दिले आहे.

तुर्कीयेमध्ये कडाक्याची थंडी आणि विजेचा अभाव यांमुळे साहाय्यताकार्यात अडथळा !

तुर्कीये आणि सीरिया देशांतील भूकंपामध्ये आतापर्यंत ८ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून पडलेल्या इमारतींच्या ढिगार्‍याखाली सहस्रो लोक अडकल्याची शक्यता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होत रहाणार असल्याचे सांगितले जात आहे.

रत्नागिरी : लाल आणि निळ्या पूररेषेवर ८ दिवसांत बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या रेषांमुळे चिपळूणचा मोठा नागरी वस्तीचा भाग बाधित झाल्याने या रेषा रहित करण्याची मागणी केली जात आहे.