किनारपट्टीची धूप झाल्यामुळे १० वर्षांत गोव्यातील २८.८ हेक्टर भूमी नष्ट ! – इस्रोचा अहवाल
ही नैसर्गिक प्रक्रिया आहे कि भौतिक लाभासाठी मानवाने केलेल्या नैसर्गिक हानीचा परिणाम आहे, याचा शोध घेऊन योग्य ती उपाययोजना करायला हवी !
ही नैसर्गिक प्रक्रिया आहे कि भौतिक लाभासाठी मानवाने केलेल्या नैसर्गिक हानीचा परिणाम आहे, याचा शोध घेऊन योग्य ती उपाययोजना करायला हवी !
तजाकिस्तानमध्ये ज्या परिसरात भूकंप झाला, तो डोंगराळ आहे. त्या परिसरात मानवीवस्ती नसल्याते तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
उत्तराखंडमध्ये कधीही भूकंप होण्याची शक्यता राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने (एन्.जी.आर्.आय.ने) व्यक्त केली आहे. ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जोशीमठ येथील घरे, दुकाने, हॉटेल यांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.
या भूकंपाचे धक्के लेबनॉन, इस्रायल आणि सायप्रस या देशांमध्येही जाणवले. ६ फेब्रुवारीला झालेल्या भूकंपामध्ये मृत झालेल्यांची संख्या ४७ सहस्रांहून अधिक झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील गोंदे गावी तब्बल ८० हून अधिक वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचे संशोधनही झाले; पण कारणे अद्याप समोर आलेली नाहीत.
पाकची भूकंपग्रस्तांच्या साहाय्याच्या नावाखाली लज्जास्पद कृती !
२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्या महोत्सवाची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहराच्या जवळ असलेल्या लोवर हट येथे भूकंपाचा तीव्र झटका जाणवला असून रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.१ एवढी नोंदवण्यात आली आहे. भूकंपानंतर कोणत्याही प्रकारची वित्तीय अथवा जीवित हानी झाल्याची माहिती प्राप्त मिळालेली नाही.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची चेतावणी !
या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या श्वानांचे कौतुक केले आहे.