कपडे धुण्याचा व्यवसाय करणार्‍या मुसलमानांना २५० युनिट वीज निःशुल्क देण्याचा तेलंगाणा सरकारचा आदेश !

‘तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हिंदु ‘रजक’ समाजाचा व्यवसाय उद्ध्वस्त करत आहेत’, असा आरोप कुमार यांनी केला.

रझाकारांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे जिवंत चित्रण !

रझाकार म्हणतात, ‘जे काफीर इस्लाम स्वीकारण्यास नकार देतील त्यांना ठार करा.’ हिंदूंना बांधून फरफटत नेले जात आहे.शेकडो हिंदूंना ठार करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगण्यात आले आहेत.

खलिस्तानचे समर्थन करणारा गायक शुभनीत सिंह याच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व ‘बोट’ आस्थापनाने काढले !

बोट आस्थापनाचे अभिनंदन ! खलिस्तान्यांवर आता देशभरातून बहिष्कार घालण्यास प्रारंभ झाल्यावर ते ताळ्यावर येतील !

राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’, ‘समाजवाद’ शब्द हटवले ! – काँग्रेसचा दावा

नव्या संसदेच्या दुसर्‍या दिवशीच्या लोकसभेच्या कामकाजाच्या प्रारंभी सदस्यांना राज्यघटनेच्या प्रती देण्यात आल्या. या प्रतींमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द नसल्याचा दावा काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.

सामाजिक माध्यमे वापरण्यासाठी वयोमर्यादा निश्‍चित करायला हवी ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची सूचना

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला स्वतःला ते कळत का नाही ?

नियमभंग करून कॅनडाने अधिकार्‍याचे नाव केले उघड !

कॅनडाने भारताच्या विरोधात एकप्रकारे युद्धच चालू केले आहे. भारताने आता कॅनडाला या युद्धात पराभूत करून त्याची जगात छी थू होईल, असा प्रयत्न केला पाहिजे !

काँग्रेसनेच राजकीय लाभासाठी खलिस्तानचे सूत्र पुढे आणले ! – जी.बी.एस्. सिद्दू, ‘रॉ’चे माजी अधिकारी

ज्या काँग्रेसने खलिस्तानचे भूत निर्माण केले, तेेच इंदिरा गांधी यांच्या हत्येस कारणीभूत ठरले ! याचाच अर्थ ‘जे पेरले तेच उगवते’ हे लक्षात येते !

देशाचे नाव ‘भारत’ हेच हवे ! – डॉ. मनमोहन वैद्य, सहसरसंघकार्यवाह

देशभरातील ३६ संघटनांच्‍या २६७ प्रतिनिधींनी यामध्‍ये सहभाग घेतला होता. महिला संपर्कांच्‍या माध्‍यमातून ऑगस्‍ट ते जानेवारी २०२४ पर्यंत देशात ४११ महिला संमेलनांचे आयोजन करण्‍यात येईल.

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणार्‍या नेत्‍यांवर कठोर कारवाई करा !

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणारे तमिळनाडूचे खेळमंत्री उदयनिधी स्‍टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे ‘द्रमुक’ खासदार ए. राजा यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी…

लोकसभा आणि विधानसभा यांसाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक सादर

‘नारी शक्ती वंदन’ या नावाने सादर करण्यात आलेल्या विधेयकामध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांसाठी महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.