
नवी देहली – नव्या संसदेच्या दुसर्या दिवशीच्या लोकसभेच्या कामकाजाच्या प्रारंभी सदस्यांना राज्यघटनेच्या प्रती देण्यात आल्या. या प्रतींमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द नसल्याचा दावा काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला. ‘ही फार चिंतेची गोष्ट आहे. मी संसदेत वारंवार हे बोलण्याचा प्रयत्न करत होतो; पण मला बोलण्याची संधीच दिली गेली नाही’, असा आरोपही चौधरी यांनी केला आहे.
‘Secular’, ‘socialist’ missing from copies of Constitution given to lawmakers: Adhir Ranjan Chowdhury https://t.co/YYKUrzRGFQ
— The Times Of India (@timesofindia) September 20, 2023
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis
Ganga River Party : गंगा नदीत नौकेत मांस आणि मद्य यांची मेजवानी करण्याची घटना : ५ हिंदु तरुणांना अटक
New FCRA Rules : ‘धार्मिक कृती’च्या नावाखाली धर्मांतर करणार्यांच्या परदेशी देणग्यांवर केंद्र सरकारचा प्रहार
Maharashtra Uniform Civil Code : महाराष्ट्रात सिद्ध केले जाणार समान नागरी कायद्याचे प्रारूप ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
UP Love Jihad : मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव !
‘नीट’ परीक्षेमुळे विषमता निर्माण होत असल्याने इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश द्या ! – Tamil Nadu CM Vijay