उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असल्याची चित्रीकरणाद्वारे निश्‍चिती !

१० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांचे चित्रीकरण समोर आले आहे. बोगद्यात ६ इंच रुंद पाइपलाइनद्वारे ‘एन्डोस्कोपिक कॅमेरा’ पाठवण्यात आला.

चित्रपट अभिनेता मन्सूर अली खान याने हिंदु अभिनेत्रीविषयी केले अश्‍लाघ्य विधान !

आतापर्यंत खान याच्यावर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र हिंदुद्रोही द्रमुक सरकारच्या काळात असे होत नाही, हेच दिसून येते !

अकोला येथे अवैध दारूच्या दुकानावरून दोन गटांत जोरदार दगडफेक !

वारंवार होणारी हिंसक आक्रमणे आणि दगडफेक, म्हणजे राज्यात पोलिसांचा धाक राहिला नसल्याचेच द्योतक !

हलाल प्रमाणपत्राविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे संतांनी केले स्वागत !

उत्तरप्रदेशात हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली आतंकवाद्यांना निधी पुरवला जात होता, असा संशय संत समितीने व्यक्त केला आहे.

पंतप्रधान आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांना मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक !

‘जे.जे. रुग्णालयात माझी वैद्यकीय तपासणी झाली नाही, तर रुग्णालयात बाँबस्फोट घडवून आणू’, अशीही धमकी त्याने दिली.  

‘मी हिंदूंसाठी बोलणार नाही, तर काय बाबर आणि औरंगजेब यांच्यासाठी बोलणार का ?’ – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

काँग्रेसने म. गांधी यांच्या उदयापासून मुसलमानांच्याच हिताचे काम करत हिंदूंशी द्रोह केला असल्याने कुणी हिंदूंच्या हिताविषयी बोलले, तर काँग्रेसवाल्यांना आणि गांधी परिवाराला मिरच्या झोंबणारच !

Freebies Distribution In Assembly Elections : १ सहस्र ७६० कोटी रुपयांची दारू, अमली पदार्थ आणि रोख रक्कम जप्त !

हा आकडा वर्ष २०१८ मधील विधानसभांच्या निवडणुकींत झालेल्या जप्तीच्या रकमेच्या ७ पट आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या भारतात असे वर्षानुवर्षे घडत आहे, हे भारतियांना लज्जास्पद !

‘अंनिस’ला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे खुले आव्हान !

आता अंनिस हे आव्हान स्वीकारेल कि त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीनुसार गप्प बसणार, हे तिने स्पष्ट केले पाहिजे. अन्यथा हिंदूंच्या संतांवर चिखलफेक करणार्‍या अशा संघटनांना उत्तरदायी धरून सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !

दोघा भावांकडून तरुणीची कुर्‍हाडीने वार करून हत्या !

कौशांबी (उत्तरप्रदेश) येथील घटना !
एकाने पीडितेवर ३ वर्षांपूर्वी केला होता बलात्कार, न्यायालयात चालू होता खटला !

सर्वोच्च न्यायालयाने विज्ञापनांवरील उधळपट्टीवरून देहली सरकारला फटकारले  !

लोकांकडून करांद्वारे मिळवलेला पैसा विकास प्रकल्पांवर खर्च न करता विज्ञापनांवर खर्च करणारे देहली सरकार लोकहित काय साधणार ?