उत्तरप्रदेशातील हलाल प्रमाणपत्रावरील बंदीच्या विरोधात इस्लामी संस्था न्यायालयात जाणार !

उत्तरप्रदेश सरकारने हलाल प्रमाणपत्रावर बंदी घातल्यानंतर ‘जमीयत उलमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ने न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

३६ घंट्यांत ‘डीपफेक व्हिडिओ’ हटवा अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास सिद्ध व्हा !  

केंद्र सरकारची सामाजिक माध्यमांना चेतावणी !

३ सहस्र अर्जांमधून २०० जणांच्या मुलाखती घेण्यास आरंभ !

अयोध्येतील श्रीराममंदिरातील पुजारी पदासाठीची निवड
२० जणांची ‘पुजारी’ म्हणून नेमणूक करणार !
६ मासांचे प्रशिक्षणही देणार

‘U.F.O’ at Imphal: इंफाळ (मणीपूर) येथे कथित ‘यू.एफ्.ओ.’ दिसल्याने भारतीय वायूदलाने केली शोधाशोध !

विमानतळावर उडणारी अज्ञात वस्तू दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर अत्याधुनिक सेन्सर्स असलेल्या या विमानांनी संशयित भागात शोधाशोध केली, परंतु ती वस्तू कुठेही सापडली नाही.

निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याकडून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आक्षेपार्ह वर्तनाविषयीची माहिती उघड !

सरकारने यातील दोषी पोलीस अधिकार्‍यांची नावे उघड करून, तसेच त्यांची पोलीस दलातून तात्काळ हकालपट्टी करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, असेच जनतेला वाटते !

भारत बनला ४ ट्रिलियन डॉलरची (अनुमाने ३३३ लाख कोटी रुपयांची) अर्थव्यवस्था असलेला देश ! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

नूंह, हरियाणा येथे पुन्हा गोहत्या ; गोतस्कर हसन महंमद यास अटक

नूंहमध्ये प्रतिदिन रात्री मोठ्या प्रमाणात गायींची हत्या करून त्यांचे मांस विकले जाते, असा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे.

Tunnel Collapse : आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञांनी बौखनाग मंदिरात प्रार्थना केल्यावर उत्तरकाशीतील अपघात स्थळी झाले मार्गस्थ!

९ दिवसांपासून बोगद्यात बोगद्यात अडकले आहेत ४१ कामगार !

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळी मैदानात घुसला पॅलेस्टिनी समर्थक !

‘कडेकोट’ पोलीस बंदोबस्त असतांनाही अशी घुसखोरी होणे पोलिसांना लज्जास्पद ! यात पोलिसांचाही सहभाग आहे का ?, याची चौकशी झाली पाहिजे !