बिहारमधील अ‍ॅक्सिस बँकेत १५ मिनिटांत १५ लाख रुपयांचा दरोडा !

सशस्त्र १५० पोलीस येण्यापूर्वीच दरोडेखोरांचे पलायन

काश्मीर विधानसभेत काश्मिरी हिंदूंसाठी २, तर पाकव्याप्त काश्मिरींसाठी १ जागा नामनिर्देशित करणारी २ विधेयक संसदेत सादर !

यासह काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सुरक्षित पुनर्वसन करणेही अपेक्षित आहे !

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे आणि माहिती लावून केला जात आहे सन्मान !

सरकारने केवळ शताब्दी एक्सप्रेस पुरते मर्यादित न रहाता अन्य रेल्वे गाड्यांसह अन्य सार्वजनिक ठिकाणीही असा प्रयत्न केला, तर अधिकाधिक लोकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण होण्यास साहाय्य होईल !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे भाजपच्या मिरवणुकीवर मुसलमान कुटुंबाने टाकले उकळते पाणी !

भाजपला मुसलमानांची मते मिळत नाहीत आणि मुसलमान अशा प्रकारे विरोधही करतात, हे लक्षात घ्या !

Goa Minor Rapes : अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची प्रकरणे गोव्यात सर्वाधिक !  ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’चा अहवाल

गोव्यात बलात्काराच्या एकूण घटनांपैकी ७६ टक्के घटना या अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत. तर ७५ घटनांमध्ये ९३.१ टक्के प्रकरणांत आरोपी पीडितेच्या ओळखीचा !

ठाणे येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरदकाका वैशंपायन यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

३ डिसेंबर या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका अनौपचारिक भावसोहळ्यात पू. शरदकाका यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी ‘तुमच्या रूपात प्रत्यक्ष योगतज्ञ प.पू. दादाजी आले आहेत’, असे पू. शरद काका यांना भावपूर्ण निवेदन केले.

(म्हणे) ‘गोमूत्र राज्यां’मध्येच भाजप जिंकतो !’ – द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार

जर भाजप गोमूत्रामुळे जिंकत असेल, तर तो गोमातेचा आशीर्वादच समजावा लागेल !

जयपूर (राजस्थान) येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या !

गुंड रोहित गोदारा याने घेतले हत्येचे दायित्व ! 

‘कोचिन शिपयार्ड’मध्ये बांधण्यात आलेल्या ३ युद्धनौकांचे जलावतरण !

‘कोचिन शिपयार्ड’मध्ये बांधण्यात आलेल्या ‘मालवण’, ‘मंगरोल’ आणि ‘माहे’ या ३ युद्धनौकांचे नुकतेच जलावतारण झाले. विविध शस्त्रास्त्रांनी सिद्ध असलेल्या या पाणबुडीविरोधी युद्धनौका आहेत.

Cyclone Michaung: चेन्नई शहराला ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा मोठा फटका : जनजीवन विस्कळीत

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या  चक्रीवादळामुळे पालटलेल्या हवामानाचा तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह काही जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.