मोदी सरकारच्या काळात देशात दंगलींच्या घटनांमध्ये ४८ टक्क्यांनी घट !

याचाच अर्थ काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्याची मोकळीक देण्यात आली होती आणि आजही ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तेथे दंगली होत आहेत. देशाला दंगलमुक्त करण्यासाठी देश काँग्रेसमुक्त करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !

एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही ! – बालमुकुंद आचार्य, नवनिर्वाचित आमदार, भाजप

बालमुकुंद आचार्य यांनी अवैध मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा दिला आदेश !

Deaths NCRB : कोरोनानंतर अचानक मृत्यू होण्याच्या घटनांत ११.६ टक्क्यांनी वाढ ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग

‘काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूप पालटते; मात्र गुन्हेगारांच्या वृत्तीत पालट होत नाही’, हेच सायबर गुन्ह्यांच्या प्रचंड वाढीतून दिसून येते. त्यामुळे समाजाला साधना शिकवणे किती आवश्यक आहे ?, हे या आकडेवारीतून लक्षात येते !

हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन ! – टी. राजा सिंह, हिंदुत्वनिष्ठ आमदार

ते म्हणाले, ‘‘मी हा विजय संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदु समाजाला देतो. मी हिंदु असल्याने हिंदुत्वावर बोलत राहीन. हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन.’’ 

‘चंद्रयान-३’ मोहिमेसाठी चंद्राकडे पाठवलेले प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीपर्यंत परत आणण्यास इस्रोला मिळाले यश !

‘चंद्रयान-३’चे ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात आमच्या वैज्ञानिकांना यश मिळाले आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने दिली आहे. सध्या ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ पृथ्वीची प्रदक्षिणा घालत आहे.

‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर महिला शिक्षिकेने थिनर (एक प्रकारचे द्रव) ओतले !

चर्चच्या शाळेत याहून काही वेगळे घडणार नाही. त्यामुळेच हिंदूंनी आता हिंदूंसाठी हिंदु धर्मानुसार शिक्षण देणार्‍या शाळा चालू करण्याची आवश्यकता आहे ! हिंदु राष्ट्रांत अशा शाळा असतील !

पाटणा महाविद्यालयाच्या वसतीगृहांत विद्यार्थ्यांच्या वादातून गावठी बाँबचे स्फोट

बिहार म्हणजे जंगलराज ! महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षण घेण्याऐवजी असे कृत्य करत असतील, तर ते भविष्यात काय करणार आहेत, हे स्पष्ट होते !

मराठा आरक्षणाचे सूत्र मांडणार ! – प्रियंका चतुर्वेदी, खासदार, उद्धव ठाकरे गट

संसदेच्या हिवाळी अधिवेशात मराठा आरक्षणाचे सूत्र मांडणार, असे उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

भाजपच्या के.व्ही.आर्. रेड्डी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना केले पराभूत

भाजपचे के.व्ही.आर्. रेड्डी हे कामारेड्डी मतदारसंघातून ६६ सहस्र ६५२ मते मिळवून विजयी झाले.

Ishwar Sahoo : धर्मांधांच्या हिंसाचारात हत्या झालेल्या युवकाच्या वडिलांनी भाजपच्या तिकिटावर मिळवला विजय !

सहा वेळा आमदार असलेल्या माजी मंत्र्याला केले पराभूत !