सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

५ ऑक्टोबर २०२१

नामजप सत्संग

नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग १)

आपतकालीन स्थितीमध्ये नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

देवाला शरण गेल्यास भवबंधन तुटते ! (पुनर्प्रक्षेपण)

वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

श्राद्ध : केवळ कर्मकांड नाही, तर धर्मविज्ञान ! (भाग ११)

वेळ : सायंकाळी ७ वा.  पुनर्प्रक्षेपण : ६ ऑक्टोबर दुपारी १ वा.


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti