हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘शत्रूबोध’आणि ‘इतिहासाचा अभिमान’ अपरिहार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दूरदृष्टीने विचार करतात. भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करून संपूर्ण जगाला कल्याणकारी हिंदु राष्ट्रापर्यंत नेण्याचे त्यांचे ध्येय आहे. यासाठी ‘शत्रूबोध’ आणि ‘इतिहासाचा अभिमान’ असणे अपरिहार्य आहे.

आपण काँग्रेसची निंदा करतो; परंतु तिने केलेले राष्ट्रघातकी कायदे अद्यापही अस्तित्वात !

देशात लव्ह जिहाद, धर्मांतर चालू आहे. याचे कारण अपराध्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. कायद्याची भीती निर्माण करण्याचे काम सरकार आणि प्रशासन यांचे आहे. धर्मांतराच्या विरोधात मी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. हे रोखण्यासाठीचा कायदा संसदेत एका दिवसात होऊ शकतो. मोगल आणि इंग्रज सत्तेसाठी नव्हे, तर धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतात आले होते. त्यांचे कायदे आजही … Read more

जे संयुक्‍त राष्‍ट्रांना कळते, ते भारताला का कळत नाही ?

‘संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या नव्‍या अहवालात भारतासंदर्भात एक मोठा दावा करण्‍यात आला आहे. ‘इस्‍लामिक स्‍टेट खुरासान’ ही आतंकवादी संघटना भारतात मोठ्या प्रमाणावर आक्रमण करण्‍यात अयशस्‍वी ठरली आहे.

‘मुसळधार पाऊस आणि धुके यांमुळे हिंसाचार करणार्‍यांविरुद्ध कारवाई करणे अडचणीचे झाले’, असे सांगणे पोलीस प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

मुसळधार पाऊस आणि धुके यांमुळे हिंसाचार करणार्‍यांविरुद्ध कारवाई करणे अडचणीचे झाले.

अशांना आता फाशीचीच शिक्षा देण्‍याचा कायदा करा !

उत्तरप्रदेशमध्‍ये विधानसभेत ‘उत्तरप्रदेश बेकायदेशीर धर्मपरिवर्तन प्रतिबंध (दुरुस्‍ती) विधेयक’ संमत करण्‍यात आले.

ज्‍योतिषी सिद्धेश मारटकर यांनी नैसर्गिक आपत्तींविषयी सांगितलेली भाकिते, तसेच दाते पंचांगाने अतीवृष्‍टीविषयी वर्तवलेले भाकित खरे ठरले !

पुणे येथील ज्‍योतिषी श्री. सिद्धेश मारटकर यांनी १ ते ८ ऑगस्‍ट या कालावधीत होणार्‍या घटनांविषयी भविष्‍य वर्तवले आहे.

संकल्परूप श्रद्धांजली लोकमान्यांस वाहूया।

आता हिंदु राष्ट्र स्थापूया स्वराज्याचे सुराज्य करूया।
संकल्परूप श्रद्धांजली ही लोकमान्यांस वाहूया।।

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे विचार

अशुद्ध विचार वा अशुद्ध कल्पना ही अशुद्ध कर्माएवढीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल, तर त्यापासून नेहमी सर्वाेच्च फळाचीच प्राप्ती होईल.

धर्म आणि अधर्म यांची व्याख्या

जे काही प्रगतीत अडथळा निर्माण करते वा जे काही अधःपतनाला साहाय्य करते, तो अधर्म आणि जे काही आपल्याला उन्नत होण्यास अन् आपल्या व्यक्तीत्त्वाच्या विभिन्न अंगामध्ये सुसंवाद निर्माण करण्यास साहाय्य करते, तो धर्म होय.

देशभक्तांनी आज संघटित होण्याची आवश्यकता !

हिंदुस्थानातील आजचे वातावरण धगधगायमान झालेले असून त्यात कशाची आहुती पडणार आहे, ते काही आज सांगता येत नाही. अशा वेळी कुणाही राष्ट्रीय तरुणाचे मन स्वस्थ रहाणे, हे केवळ अशक्य आहे.