स्वामी विवेकानंद यांची शिकवण !
कोणत्याही धर्मसंप्रदायाचे पतन त्याच दिवशी चालू होते, ज्या दिवशी त्यात धनिकांची पूजा चालू होते.
भारत आणि पाश्चात्त्य देश यांचा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन !
स्वामी विवेकानंदांनी अमेरिकन स्त्रीला उत्तर दिले, ‘‘तुमच्याकडे केवळ आई सोडून इतर स्त्रियांना पत्नीसमान मानले जाते, तर भारतात केवळ पत्नी वगळता इतर स्त्रियांना मातेसमान मानले जाते.’’
निरपेक्षता
अगदी निरपेक्ष रहा, तसेच परत फेडीचीही आशा बाळगू नका. तुम्हाला जे काय द्यावयाचे असेल, ते द्या. ते तुम्हाला परत मिळेलच; पण त्याचा सध्या विचारही करू नका. कितीतरी पटीने नव्हे, सहस्रो पटींनी ते तुम्हाला परत मिळेल; पण त्यावरच तुमचे लक्ष असता कामा नये.
स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने हिंदूना धर्मशिक्षण न दिल्याने शासनकर्त्यांनी अशा प्रकारची विधाने करणे, हा त्याचाच परिणाम !
‘प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. प्रभु रामाला लोक अवतार मानतात. अवतार हे जन्म घेत नाहीत. आपल्या इतिहासाची मोडतोड केली गेली आहे.
हिंदूंना धर्मबोध आणि शत्रूबोध नाही !
भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या’ होऊनही त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया येत नाही. भारतात प्रतिवर्षी ३ कोटी गोवंश कापला जातो; परंतु हिंदू यावर सामूहिकरित्या आवाज उठवत नाहीत.
‘वक्फ कायद्या’त दुरुस्ती होण्यामागे ‘हिंदु जनजागृती समिती’चे योगदान मोठे !
‘हिंदु जनजागृती समिती’ने सातत्याने या विषयावर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी केली, जनजागृती केली, पाठपुरावा केला आणि आंदोलने केली.
उत्तरदायींकडून हा दंड वसूल करा !
‘शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि शिक्षकांची पुरेशी संख्या नसणे, यांमुळे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
भारत : अन्न क्षेत्रामध्ये भविष्यातील महासत्ता !
कित्येक वर्षे भारताच्या पूर्वेकडच्या आराकू व्हॅली (आंध्रप्रदेश) हा भाग अत्यंत दरिद्रता आणि साम्यवाद्यांचे हिंसाचार असलेला भाग होता.परंतु आता त्या ठिकाणी स्थानिक लोक उच्च दर्जाच्या कॉफीचे उत्पादन करतात.
स्वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार
तुम्ही एखाद्या धन्याप्रमाणे स्वाधीन भावाने कर्म केले पाहिजे, गुलामाप्रमाणे नव्हे. सतत कर्म करा; पण गुलामाप्रमाणे नव्हे.