अरबी समुद्रात ओ.एन्.जी.सी.चे हेलिकॉप्टर तातडीने उतरवले !

ओ.एन्.जी.सी.नेही त्यांचे बचाव पथक पाठवून प्रवाशांची सुटका केली. यात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांवर उपचार चालू आहेत.

कुर्ला येथील इमारत दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू !

या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित करण्यात आले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री अनुकूल !

२८ जून या दिवशी समितीतील एका गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर त्यांनी दि.बा. पाटील यांच्या नावाला हरकत नसल्याचे म्हटले, असे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी राज्यशासन राबवणार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम !

या उपक्रमांना अन्य शासकीय कामांप्रमाणे पाट्याटाकू स्वरूप येऊ नये, यासाठी त्यांच्या फलनिष्पत्तीचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: यासंबंधीचे ट्वीट करून माहिती दिली. ‘असे असले, तरी प्रकृती एकदम चांगली आहे’, असेही त्यांनी नमूद केले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता !

भाजपने सरकार स्थापनेच्या विषयी कायदेशीर चाचपणी चालू केली आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर समितीची बैठक घेण्यात आली.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील खात्यांचे फेरवाटप

जनहिताची कामे अडकून राहू नयेत, तसेच अतीवृष्टी आणि आपत्ती या घटनांमध्ये विभागांची कामे सुरळीतपणे पार पडावीत, यासाठी मंत्रीमंडळातील खात्यांचे फेरवाटप करण्यात आलेे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) २८ जूनला सकाळी ११ वाजता अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याविषयी नोटीस पाठवली आहे.

 ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वरील बंदी योग्यच !

‘पीओपी’च्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होत असल्याच्या कारणावरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष २०१० मध्ये ‘पीओपीचा वापर करू नये’, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली होती.

आजपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात

णीपुरवठा करणार्‍या तलाव क्षेत्रात पाणीसाठा अल्प असल्याने मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.   त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.