मुंबईत नदी-नाल्यांतील कचरा काढण्यासाठी ‘ट्रॅम बूम’ यंत्रणा वाढवणार !

यापूर्वी मिठी नदीत २ ठिकाणी अशा यंत्रणा बसवल्या आहेत, आता त्या वाढवण्यात येणार आहेत. मुंबईत गजधरबंध नाला, पेव अव्हेन्यू नाला, मोगरा नाला, ओशिवरा नदी, पोईसर नदी, दहिसर नदी, पाकोला नदी येथेही यापूर्वी ही यंत्रणा बसवली आहे.

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अडीच सहस्र घरे बांधणार !

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यातील वरळीतील पुनर्विकास प्रकल्पातील घरांचे वाटप मार्च २०२५ पर्यंत देण्याचा प्रयत्न असेल.

उधार मागणार्‍या विक्रेत्याच्या तोंडावर उकळता चहा फेकला !

स्वतः उधारी ठेवायची आणि ती मागितल्यावर अरेरावी करायची ! असे करणार्‍याला कठोर शिक्षाच व्हायला हवी !

मदरशांतील शिक्षकांच्‍या मानधनवाढीपेक्षा मदरशांवरच बंदी का घालत नाही ? – अजयसिंह सेंगर, महाराष्‍ट्र करणी सेना

मदरशांतून धार्मिक उन्‍माद निर्माण केला जात आहे, हे ठाऊक असतांनाही मदरशांतील शिक्षकांना देण्‍यात येणारे ६ सहस्र रुपये एवढे मानधन वाढवून ते १६ सहस्र रुपये केले गेले.

मराठी ‘अभिजात’ तर झाली; पण…

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असतांना महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या कामकाजातील मराठी भाषेची स्थिती सुधारण्यास मात्र पुष्कळच वाव आहे.

Mumbai Runway Test Successful : नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी !

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरून ११ ऑक्टोबर या दिवशी वायूदलाच्या ‘सुखोई’ लढाऊ विमानाची चाचणी करण्यात आली. यासह भारतीय हवाई दलाचे विमान आय्.ए.एफ्.सी.- २९५ धावपट्टीवर चाचणीसाठी उतरले.

आज नवी मुंबई विमानतळावरून ‘सुखोई’ विमानाचे उड्डाण !

मार्च २०२५ पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे चालू होणे अपेक्षित आहे. जून २०२५ पासून आंतरराष्‍ट्रीय विमानसेवा चालू करण्‍याचे शासनाचे नियोजन आहे.

नॉन क्रिमिलेयरची मर्यादा ८ वरून १५ लाख रुपये, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्‍यासाठी महामंडळ !

मंत्री गिरीश महाजन म्‍हणाले की, मराठवाड्यात गुजर समाज, लेवा पाटील समाज मोठ्या संख्‍येने आहे. त्‍यांच्‍यातील गरीब घटकांच्‍या आर्थिक उन्‍नतीसाठी लेवा पाटील समाज महामंडळ स्‍थापन केले आहे.

रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी (मुंबई) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार !

टाटा यांच्या पार्थिवाच्या तोंडावर कापडाचा तुकडा ठेवून ‘अहनवेती’चा संपूर्ण पहिला अध्याय वाचण्यात आला. ही शांती प्रार्थनेची प्रक्रिया आहे. यानंतर विद्युत्दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वीजवाहिनीचा धक्‍का बसून मुलाचा मृत्‍यू !; विनापावती दंड घेणार्‍या ३ पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्‍हा नोंद

गरबा संपल्‍यावर भिंतीवरून उडी मारतांना तोल जाऊन तो तेथे लोंबकळत असलेल्‍या वीजवाहिनीवर पडला. तेव्‍हा विजेचा धक्‍का लागून त्‍याचा मृत्‍यू झाला.