राज्यातील सलून (केस कापण्याचे दुकान) आणि न्हाव्यांची दुकाने उघडण्याविषयी सलून मालक गटाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन
केस आणि सौंदर्य सेवा आवश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावी.
केस आणि सौंदर्य सेवा आवश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावी.
जातींवर आधारित आरक्षणामुळेच समाजामध्ये दरी निर्माण होते त्यामुळे जातींवर आधारित आरक्षण काढून ते आर्थिक निकषांवर आधारित असायला हवे.
उजळाईवाडी (कोल्हापूर) येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या ठिकाणी तेथील स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार देण्यात यावा, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
एकीकडे राज्य सरकारने ‘गडकोट संवर्धन मोहीम’ हाती घेतली आहे आणि दुसरीकडे विशाळगडाच्या ऐतिहासिक वारशाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
रुग्णांच्या मृत्यूस जेवढे ‘ॲपेक्स हॉस्पिटल’ उत्तरदायी आहे, तेवढेच त्यांना अनुमती देणारे आयुक्त नितीन कापडणीस हेही उत्तरदायी आहेत.
पायी वारी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये ! – आचार्य तुषार भोसले, प्रमुख, आध्यात्मिक समन्वय आघाडी, भाजप
किसान पुत्र आंदोलनाचे समन्वयक मयुर बागुल, अनंतराव देशपांडे आणि डॉ. राजीव बसर्गेकर उपस्थित होते.
सरकारी कर्मचार्यांवर आक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
भटकी कुत्री दिवसेंदिवस हिंसक बनत आहेत. काही दिवसांपूर्वी या कुत्र्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांवर आक्रमण केले होते. नागरिकांकडून नगरसेवकांकडे वारंवार या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे; मात्र महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
भाजप महिला आघाडीच्या वतीने महिलांच्या सुरक्षेविषयी कोरोना केंद्रात महिला सुरक्षेत वाढ करावी, महिला पोलीस यांची नेमणूक करण्यात यावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या.