Ghazipur Train Track : गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे रेल्वे रुळावर ठेवलेले लाकूड रेल्वेगाडीच्या इंजिनमध्ये घुसले !
या आरोपींना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !
या आरोपींना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !
अन्नामध्ये भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने वारंवार गुन्हे घडतात !
भिवंडीतील पडघा येथे मालेगावमधून क्रॉफर्ड मार्केटमध्ये नेण्यात येणारे ३० पोपट आणि ३ कापशी घारींची तस्करी करणारी पर्यटक बस ठाणे वन विभागाने पकडली. आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये एक चालक आणि एक साहाय्यक यांचा समावेश आहे.
नागरिकांनी तक्रारी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी सोडवणे आवश्यक होते; मात्र याकडे दुर्लक्ष करणार्या महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे.
पीडित विद्यार्थिनींच्या वर्गशिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांनी याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अन् पोलिसांना घटनेची माहितीही दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.’’
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या कलावधीत ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे संस्थापक संपादक श्री. सुरेश चव्हाणके व दुर्ग (छत्तीसगड) येथील ‘लक्ष्य सनातन संगम’चे राष्ट्रीय परामर्शदाता श्री. विशाल ताम्रकार यांच्यातील झालेल्या चर्चेचा सारांश लेखस्वरूपात येथे देत आहोत.
गोवा राज्याच्या विधानसभेत काही सरकारी विधेयके वादग्रस्त ठरल्यानंतर सरकारला ती माघारी घ्यावी लागली होती.
कधी कुणा अन्य धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमांत असा प्रकार घडला आहे का ? हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा घटना घडतात, हे जाणा !
शासकीय खात्याने काय चौकशी केली ? कंत्राटदार, अभियंता यांच्यावर काय कारवाई केली ? याचे उत्तर जनतेला कधीही कळत नाही.
प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी व्यवस्थेतील उणिवांचा अपलाभ घेत असतांना प्रशासकीय व्यवस्था झोपा काढत होती का ?