मराठवाडा येथे एस्.टी.च्या संपाचा तिढा कायम, कर्मचारी भूमिकेवर ठाम !
एस्.टी. महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेला कर्मचार्यांचा संप अजूनही चालूच आहे. मराठवाड्यातही हे आंदोलन तीव्र होत असून ३९५ कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.