मुंब्रा (जिल्हा ठाणे) येथील डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामांचे वन विभाग सर्वेक्षण करणार !
मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली उपवनसंरक्षकांची भेट !
मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली उपवनसंरक्षकांची भेट !
पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन्ही ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ उत्खनन चालू करून तिथे पुन्हा मंदिरे उभारावीत, अशी मागणी मनसेने केली आहे.
धर्मांधांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांची बांधकाम पाडण्यासाठी प्रशासन सिद्ध नसते, हिंदूंची मंदिरे मात्र त्वरित पाडण्यात येतात !
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या वेळी माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती देणारा एक व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर काही घंट्यांतच प्रशासनाने धडक कारवाई करत बांधकामासह ती मजार जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्याने अबू आझमी यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड भारताची कुठलीही भूमी कह्यात घेऊ शकते’, अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशाला फसवून केवळ तुष्टीकरणासाठी केला. आता हा कायदा रहित करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उघड केलेला माहीमचा लँड जिहाद महत्त्वाचा आहे.
मला धर्मांध हिंदु नको, धर्माभिमानी हिंदु हवा; जो स्वतःचा धर्म बघेल आणि दुसर्या धर्माचाही मान राखेल; पण जेवढास तेवढा.
असे प्रकार जनतेला आंदोलने करण्यास आणि विकासकामांना असहकार्य करण्यास भाग पाडतात !
देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचे संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आता स्त्रियांनी राजकारणातही यायला हवे.
सर्व चौकटी मोडून आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड चालू आहे, ती थक्क करणारी आहे. सर्वच ठिकाणच्या स्त्रिया जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे. १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता.