
१. मूर्ख काफीर मुलींना मोहपाशात अडकवून, आर्थिक सुबत्तेचे किंवा लग्नाचे आमीष दाखवून, त्यांचा भोगवस्तू म्हणून वापर करायचा, त्यांचे बळजोरीने धर्मांतर करायचे आणि मग त्यांना घरातील कोंडवाड्यात नाहीतर बाजारातील उकिरड्यावर बसवायचे, हे या ‘लव्ह जिहाद’चे तंत्र ! – डॉ. श्रीरंग गोडबोले, पुणे (साप्ताहिक ‘विवेक’, ८ नोव्हेंबर २००९)
२. ‘धर्मांतर न केलेल्या मुसलमानेतर व्यक्तीचा मुसलमानाशी झालेला विवाह वैध नाही’, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ‘मुसलमानाशी विवाह म्हणजे धर्मांतर’ हे ओघाने येतेच. त्यामुळे हिंदूंचा वंशविच्छेदच होतो.
३. हिंदु मुलींशी प्रेमाचे नाटक करणे, ‘निकाह’ करण्यास भाग फाडणे, दुसरी मुलगी मिळाल्यावर किंवा त्या हिंदु मुलीला मूल झाल्यावर तिला वार्यावर सोडून देणे हे ‘लव्ह जिहाद’चे भयाण आणि विकृत रूप आहे. (‘साप्ताहिक राष्ट्रपर्व’, ६.१२.२०१०)
४. मलेशियातील स्थानिक जिहादी टोळ्या शाळकरी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून, त्यांचे अश्लील चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार करतात, तसेच त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. – सी. शिवराज, सचिव, मलेशियन इंडियन काँग्रेस, २३.१२.२०१० (असे सर्वत्रच होते. – संकलक)
५. फसवलेल्या हिंदु युवतींसाठी धर्मांधांकडून याही पर्यायांचा वापर !
५ अ. केरळमधील ४२० अनाथालयांपैकी एकात कामवाली म्हणून पाठवले जाते.
५ आ. आतंकवादी बनवून अन्य देशांत पाठवणे : १० टक्के धर्मांतरित युवतींना आतंकवादी बनवले जाते. त्यासाठी केरळमधून भाग्यनगर येथे दुसर्या स्तराचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि तेथून नेपाळमार्गे पाकिस्तानात पुढच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. काही वर्षांपूर्वी एका हिंदु युवतीला बुरखा घालून दुबई येथे पाठवण्याचा प्रयत्न करणार्या धर्मांध तरुणाला अटक करण्यात आली होती. केरळचे तरुण-तरुणी ‘आय.एस्.आय.’च्या युद्धात सहभागी होण्यासाठी सिरीया आणि अफगाणिस्तान येथे गेल्याचे कॅथोलिक चर्चने सांगितले.
वरील विविध प्रकारचे पर्याय स्वीकारावे लागल्याने असाहाय्य झालेली हिंदु युवती एक तर आत्महत्या करते किंवा या नरकयातनांचे जिणे जगते.
(संदर्भ – निवेदक, हिंदु स्त्री रक्षा समिती आणि अन्य)
६. लव्ह जिहादचे भयंकर परिणाम !
६ अ. आत्महत्या : धर्मांधांनी ‘ब्लॅकमेल’ करून किंवा अन्य पद्धतीने मुलींचा प्रचंड मानसिक छळ करून किंवा तिला धमक्या देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, तसेच काही मुलींनी फसवले गेल्याचे लक्षात आल्यावर किंवा धर्मांधांकडून तिच्या कुटुंबियांचा छळ किंवा मानहानी झाल्यामुळेही विविध प्रकारे आत्महत्या केल्या.
६ आ. हत्या : फसवून झाल्यावर, मुलीने लग्नाचा आग्रह धरल्यावर किंवा धर्मांधाचे खरे स्वरूप मुलीला समजल्यावर कित्येक मुलींची गळा दाबून किंवा चिरून, तसेच अन्य पद्धतीने धर्मांधांनी हत्या केली आहे. केरळमध्ये सुनियोजित पद्धतीने ‘लव्ह जिहाद’च्या नावावर ख्रिस्ती मुलींना ठार करण्यात आल्याचे सिरो-मालाबार चर्चने सांगितले. हिंदु युवतींनी धर्मांधांना स्वतःच्या कुटुंबियांची हत्या करायला सांगितल्याच्याही घटना घडल्या.
|
लव्ह जिहादच्या विविध प्रकारांचे स्वरूप
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !