लोकमान्य टिळक हे हिंदु महासभेच्या गुरुस्थानी ! – अधिवक्ता गोविंद तिवारी, अ.भा. हिंदु महासभा

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील गुजराती महाजनवाडा मंगल कार्यालय येथे टिळक भक्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

आततायी आणि आतंकवादी यांना पाठीशी घालणे, म्हणजे आत्मघात ! – लोकमान्य टिळक

आज १ ऑगस्ट २०२२ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

लोकमान्य टिळक यांच्या जगण्यातून ध्येयनिष्ठा शिकायला हवी ! – पार्थ बावस्कर, इतिहास अभ्यासक

आजच्या तरुणांनी टिळकांच्या जगण्यातून आधुनिक मूल्यांचा स्वीकार, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि ध्येयनिष्ठा शिकायला हवी, असा सल्ला व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी दिला

सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने आज ‘लोकमान्य टिळक आणि शिवछत्रपती घराणे’ यावर व्याख्यान !

लोकमान्य टिळक जयंतीच्या निमित्ताने भाजपचे प्रकाश बिरजे यांचे सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने २३ जुलै या दिवशी ‘लोकमान्य टिळक आणि शिवछत्रपती घराणे’ यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

पुणे येथे २४ जुलै या दिवशी ‘लोकमान्य टिळक आणि आजची तरुणाई’ या विषयावर व्याख्यान

नारायणपेठ येथील केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृह येथे २४ जुलै या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त सायं. ५.३० ते रात्री ८ या वेळेत ‘लोकमान्य स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणादायी चरित्रावर ‘लोकमान्य टिळक आणि आजची तरुणाई’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

हिंदुस्थानातील कोणत्याही चळवळीस यश न येण्यामागील कारण !

लोकमान्य टिळक यांनी सांगितलेले कारण आजही तंतोतंत लागू पडते !

लोकमान्‍य टिळक यांचे देहावसान झालेल्‍या मुंबईतील ‘सरदारगृह’ या वास्‍तूची दुरवस्‍था !

‘सरदारगृह’ !!! सरकारने या वास्‍तूचे संवर्धन केल्‍यास त्‍यातून भावी पिढीला राष्‍ट्रकार्यासाठी प्रेरणा मिळेल !

‘लोकमान्य’रूपी ठेवा !

महापुरुषांना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्‍या अर्थाने भारत बलशाली होईल !

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असे ठणकावणार्‍या लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरीतील जन्मस्थान दुरवस्थेत !

लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाकडे पुरातत्व विभागाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष उघडकीस आणणारा लेख !