US Warn Israel : तात्काळ युद्ध थांबवा अन्यथा पाठिंबा देण्यावर विचार करू ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना दूरभाष !

Iftar In White House : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित रहाण्यास मुसलमानांचा नकार !

चीनकडून १० लाखांहून अधिक उघूर मुसलमानांवर गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या अत्याचारांवरून जगभरातील मुसलमान का गप्प आहेत ?

Israeli Strike Aid Workers : इस्रायलकडून अनावधानाने झालेल्या आक्रमणात ७ साहाय्यता कर्मचारी ठार

हे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, पोलंड आणि अमेरिका या देशांचे नागरिक होते.

आम्ही युक्रेन कधीही सोडणार नाही आणि रशियासमोर झुकणार नाही ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

मला पुतिन यांना सांगायचे आहे की, आम्ही युक्रेन कधीही सोडणार नाही आणि आम्ही कधीही रशियासमोर झुकणार नाही, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतांना केले.

Pakistan Elections Rigging Probe : निवडणुकीतील हेराफेरीची चौकशी केल्याखेरीज पाकिस्तान सरकारला मान्यता देऊ नका !

अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ३३ खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून केली मागणी !

Indo Pacific Strategy : हिंद पॅसिफिक महासागर क्षेत्र अधिक सुरक्षित आणि समृद्ध ! – अमेरिका

भारतासोबतचे द्विपक्षीय संबंधही अभूतपूर्व पद्धतीने प्रगती करत असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

Russia Biggest Attack Ukraine : रशियाकडून युक्रेनवर सर्वांत मोठे आक्रमण !

रशियाने या वर्षातील सर्वांत मोठे आक्रमण केले आहे. त्याने युक्रेनवर जवळपास ११० क्षेपणास्त्रे डागली आहेत. या आक्रमणांत ३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून १२० लोक घायाळ झाले आहेत.

America Election : जो बायडेन यांनी हिंदूंचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता !

मे ते सप्टेंबर २०२४ मध्ये होणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक !
डेमोक्रॅटिक पक्षाच्या अंतर्गत अहवालातील माहिती

Republic Day Guest : भारताकडून फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यस्ततेमुळे दिला आहे नकार !

Gaza Ceasefire : संयुक्त राष्ट्रांमध्ये गाझामध्ये युद्धबंदीचा ठराव संमत : भारताचे समर्थन

इस्रायलने भूमिका पालटली नाही, तर परिणाम चांगला होणार नाही ! – अमेरिका