पाकिस्तानी सैन्य ‘हमास’च्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देतेे ! – पाकच्या ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट

पाक सैन्य फार पूर्वीपासून हमासच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत असून त्यासाठी ‘स्पेशल कमांडो यूनिट’ची एक तुकडी काही वर्षांपासून येथे नियुक्त आहे, असेही त्यांनी सांगितले.

आवश्यकता वाटल्यास अमेरिकेशीही संघर्ष करू ! – इस्रायल

वर्ष २०१५ मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेला अणू करार पुन्हा एकदा लागू करण्यासाठीच्या वाटाघाटी चालू आहेत. इस्रायलने इराणच्या अणू कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.

आतंकवाद्याची संमती !

जिहादचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन करणार्‍यांना या आतंकवाद्याने चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे या सर्वांनाच आता आडवे पाडून जिहाद्यांच्या विचारसरणीचा लक्ष्यभेद करायला हवा !

इस्रायलमध्ये विरोधी पक्ष आणि प्रखर राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची सत्ता जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलमधील यामिनी पक्षाचे नेते नफ्ताली बेनेट आणि विरोधी पक्षनेते याइर लॅपिड यांच्यात सत्ता स्थापनेविषयी चर्चा चालू आहे.

पाकचे वस्त्रहरण !

जेव्हा आपण इतरांवर आरोप करतो, तेव्हा ४ बोटे आपल्याकडे असतात’, हा साधा नियम पाकिस्तानला कळला नाही आणि त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर चांगलीच नाचक्की झाली. इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील सशस्त्र संघर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने मानवाधिकार परिषदेचे आयोजन केले होते.

पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांची ढोंगबाजी सी.एन्.एन्. वृत्तवाहिनीकडून उघड !

भारतातील पाकप्रेमी आणि पॅलेस्टाईनचा पुळका असणारे याविषयी बोलतील का ? माती नरम असली की, ती कोपर्‍याने खणणारे भारतातील धर्मांध चीनसमोर मात्र शेपूट घालतात, हे लक्षात घ्या !

एकीचे बळ आणि फळ !

इस्रायल केवळ ‘ज्यू’ धर्माच्या आधारे एक होऊन जगावर भारी ठरत असेल, केवळ ‘इस्लाम’साठी ५७ इस्लामी राष्ट्रे एक होऊ शकत असतील, तर १०० कोटी हिंदूंच्या ‘हिंदु’ धर्माच्या आधारे भारत एक होऊन बलशाली होऊ शकत नाही का ?

इस्रालयकडून युद्धबंदीची घोषणा !

इस्रायल आणि पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामध्ये इस्रायलकडून युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये लोक आनंद साजरा करत आहेत.

चीनमधील वाहिनीवरून इस्रायलविरोधी कार्यक्रम !

चीनची राजधानी बीजिंग येथे असलेल्या इस्रायलच्या दूतावासाने एका चिनी दूरचित्रवाहिनीवर ज्यूविरोधी कार्यक्रम प्रसारित केल्याचा आरोप केला आहे.

इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये २१३ पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायलच्या अशा धडक कारवाईमुळेच शत्रूच्या हृदयात धडकी भरते ! पाकलाही हीच भाषा समजते, हे भारताने लक्षात घेतले पाहिजे !