Joe Biden visit to Israel : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन करणार इस्रायलचा दौरा !
बायडेन तेल अविवला भेट दिल्यानंतर जॉर्डनलाही जाणार आहेत. तेथे ते जॉर्डन, इजिप्त आणि पॅलेस्टाईन या देशांच्याही वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.
बायडेन तेल अविवला भेट दिल्यानंतर जॉर्डनलाही जाणार आहेत. तेथे ते जॉर्डन, इजिप्त आणि पॅलेस्टाईन या देशांच्याही वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.
येथे काही फलकांवर ‘इस्राईल बॉयकॉट’ (इस्रायलवर बहिष्कार) लिहिलेले फलक लावण्यात आले हाेते. पोलिसांनी ते काढून ठेवले. हा प्रकार करणार्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
‘एकीकडे इस्रायलला शस्त्रसाठा पुरवून हमासच्या विरोधात लढण्यास प्रोत्साहित करणारी अमेरिका आता अशी भूमिका का घेत आहे ?’, असा प्रश्न पडणे साहजिक आहे !
हमासने केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलकडून गाझा पट्टीवर प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले जात आहे. युद्धाच्या १० व्या दिवशी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्वीट करून स्पष्ट केले की, युद्धविराम करण्यात येणार नाही.
इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ३ सहस्र ६०० जण ठार !
‘इस्रायल डिफेंस फोर्स’ने पुढे म्हटले आहे, ‘‘या व्हिडिओमध्ये मुले घायाळ झाल्याचे, तसेच रडत असल्याचे दिसत आहे. आम्ही हमासच्या आतंकवाद्यांना पराभूत करूनच शांत होऊ !’
२४ घंट्यांत गाझा रिकामा करण्याचा इस्रायलने आदेश दिल्याचे प्रकरण