हमासने इस्रायलवर आक्रमण करण्यामागे ‘भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक महामार्ग’ हे कारण असू शकते ! – जो बायडेन

याविषयी माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत; पण माझा अंतरात्मा मला हे सांगत आहे, असा विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले.

तुमच्यावर आक्रमण झाले असते, तर तुम्ही आमच्यापेक्षा अधिक शक्तीने प्रत्युत्तर दिले असते ! – इस्रायल

हमासचा निषेध करणार्‍या प्रस्तावाला रशिया, चीन आणि संयुक्त अरब अमिरात यांनी विरोध केल्यावर इस्रायलने फटकारले !

इस्रायलवरील ऐतिहासिक आक्रमणाच्या मुळाशी…

अरब देशांना इस्रायलचे अस्तित्वच मान्य नसल्यामुळे हा संघर्ष प्रदीर्घ काळ चिघळत राहिला आहे. याच कालावधीत इस्रायलने आर्थिक आणि तांत्रिक विकासाच्या माध्यमातून स्वत:ला प्रचंड सक्षम बनवले.

इस्रायलने सीरियाच्या सैनिकी तळावर केले आक्रमण !

इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी इस्रायल-हमास युद्धबंदीची मागणी केली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटरेस यांनी त्यागपत्र द्यावे !- इस्रायलची मागणी  

गुटरेस यांनी इस्रायलवर अप्रत्यक्ष केली होती टीका !

इस्रायलला स्वसंरक्षण करण्याचा अधिकार ! – चीन

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. यानंतर चीनच्या प्रसारमाध्यमांनी वरील वृत्त दिले आहे.

मशिदीत आयोजित कार्यक्रमात जमावाने कॅनडाच्या पंतप्रधानांना वापरले अपशब्द !

खलिस्तानी आतंकवाद्यांना वेठीस आणण्याचे धैर्य नसणार्‍या ट्रुडो यांना त्यांच्या देशातील मुसलमान नागरिकही जुमानत नाहीत, यात काय आश्‍चर्य !

इस्रायलने वेस्ट बँकच्या अल्-अन्सार मशिदीवर केले आक्रमण !

हमासने मशिदीला बनवले होते केंद्र !

कुराणला पायाखाली चिरडून इस्रायलच्या झेंड्याचे घेतले चुंबन !

स्टॉकहोम येथे इराकी शरणार्थी सलमान मोमिका यांनी इस्रायलच्या झेंड्याचे चुंबन घेत कुराणला पायाखाली चिरडत असल्याचा स्वतःचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

इस्रायल गाझावरील आक्रमण थांबवत नाही, तोपर्यंत गणवेशांचे नवीन कंत्राट घेणार नाही ! – केरळच्या खासगी आस्थापनाचा निर्णय

जगात अनेक आस्थापन असतील, ज्या इस्रायलच्या पोलिसांचा गणवेश शिवण्याचे कंत्राट घेतील !