तैवान कधीही चीनचा भाग राहिलेला नाही ! – तैवान

तैवानचे भविष्य आमच्या नागरिकांच्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया तैवानच्या सरकारी  परिषद असलेल्या मेनलँड अफेयर्स कौन्सिलने व्यक्त केली आहे.

केरळमधील काँग्रेसच्या आमदारावर शिक्षिकेकडून शोषणाचा आरोप

केरळमध्ये माकप आघाडी सरकार या प्रकरणाचे प्रमाणिकपणे अन्वेषण करण्याची शक्यता अल्प असल्याने महिला संघटना, तसेच महिला आयोग यासाठी या शिक्षिकेला साहाय्य करणार का ?

ज्ञानवापीतील शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्यास न्यायालयाचा नकार !

पुरातत्व विभागाचा सल्ला घेण्याऐवजी मागणी फेटाळणे अयोग्य ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

देशामध्ये द्वेष पसरवणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करणारे बौद्ध संघटनांचे राष्ट्रपतींना पत्र !

दसर्‍याच्या दिवशी सहस्रावधी हिंदूंना ‘हिंदूंच्या देवतांच्या विरोधात शपथ’ देऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. या कार्यक्रमात १० सहस्र हिंदूंना धर्मांतरित करण्यात आले होते.

(म्‍हणे) ‘घरी जेवण पोचवायला आम्‍ही काय ‘झोमॅटो’वाले आहोत का ?’

जिल्‍हाधिकारी सॅम्‍युएल पॉल यांच्‍याकडून पूरग्रस्‍तांची थट्टा

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते !  – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते.

सणांच्या काळात प्रवाशांची लूट करणार्‍या खासगी वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आदेश

यंदाच्या वर्षीची दिवाळी निर्बंधमुक्त असल्याने प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक घोषित करण्यात आला आहे.

वडगाव येथील जलशुद्धीकरणाची प्रक्रिया सदोष असल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी !

लोकांच्या जिवाशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

राज्यघटनाविरोधी घोषणा देणार्‍या ईद-ए-मिलाद फेरीच्या आयोजकांविरोधात त्वरित गुन्हे नोंदवा !

एवढे दिवस धर्मांध ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत होते; आता ते ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यासाठी निमित्तच शोधत आहेत. या घोषणा देणार्‍यांना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे.

देहलीचे आप सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांचे त्यागपत्र

आम आदमी पक्षाच्या राजेंद्र पाल गौतम यांनी त्यागपत्र दिले तत्पूर्वी हिंदु संघटनांनी त्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसाचे पठण करून तेथे भगवा ध्वज फडकावला होता.