
नवी देहली – बौद्ध महासभेच्या कार्यक्रमात उपस्थितांना हिंदूंच्या देवतांची पूजा न करण्याची शपथ दिल्याच्या प्रकरणी विरोध होऊ लागल्यानंतर देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारमधील समाजकल्याणमंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी त्यागपत्र दिले आहे. तत्पूर्वी हिंदु संघटनांनी त्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसाचे पठण करून तेथे भगवा ध्वज फडकावला होता.
Rajendra Pal Gautam Resignation: केजरीवाल सरकार में मंत्री गौतम का इस्तीफा | Breaking News | AAP#rajendrapalgautam #arvindkejriwal #aap #inkhabar
Watch Video: https://t.co/O3aRqorNdx
— InKhabar (@Inkhabar) October 9, 2022
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !