गोव्यात दिवसभरात ८ सहस्र १८ चाचण्यांत ३ सहस्र १०१ कोरोनाबाधित आढळले
कळंगुट, कांदोळी, हडफडे आणि नागोआ हे भाग १० दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र करणार
कळंगुट, कांदोळी, हडफडे आणि नागोआ हे भाग १० दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र करणार
वणी येथे सीटीस्कॅन यंत्राच्या अभावी तालुक्यातील रुग्णांची जिल्ह्याच्या ठिकाणी पायपीट !
येथील पारस रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रुग्णालयातील कोरोनाबाधितांची आदिचुंचनगिरी मठाचे श्री निर्मलानंदनाथ स्वामीजी यांनी भेट घेऊन ‘लवकर बरे व्हा’, असा आशीर्वाद दिला, तसेच त्यांना प्रसाद म्हणून फळे आदींचे वाटप केले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने सहस्रावधी लोकांचे जीव घ्यायला आरंभ केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणार्यांच्या आणि त्यास हिरवा कंदील देणार्यांच्या मनोवृत्तीचा यातून अंदाज येऊ शकेल.
भाजपच्या वतीने शहरातील कोरोना रुग्णालयांना भेटी देणे आणि कोविड केअर सेंटरचे उद्घाटन हे कार्यक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या भीषण परिस्थितीत आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. या गंभीर परिस्थितीला आरोग्य विभाग सामर्थ्याने लढा देत असला, तरी रुग्णांना वैद्यकीय सेवा देतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सक्षम करणे आवश्यक आहे.
कोरोना रुग्णांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. या स्थितीत अनेक रुग्णांना वेळेत बेड न मिळणे, उपचार न होणे यांमुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे आता रुग्णांचे ‘ऑडिट’ करण्याचा एक नवा प्रयोग महापालिकेने घेतला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
वसई-विरार महानगरपालिकेचे अग्नीसुरक्षा परीक्षणाकडे दुर्लक्ष !, लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर दंडात्मक कारवाई करायला हवी !
जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालये ही रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात निरीक्षक नियुक्त केले आहेत.