असे राजकारणी तरी करतात का ?

मंड्या (कर्नाटक) – जिल्ह्यातील नागमंगल तालुक्यातील बळ्ळुरू क्रॉस येथील श्री आदिचुंचनगिरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील कोरोनाबाधितांची आदिचुंचनगिरी मठाचे श्री निर्मलानंदनाथ स्वामीजी यांनी भेट घेऊन ‘लवकर बरे व्हा’, असा आशीर्वाद दिला, तसेच त्यांना प्रसाद म्हणून फळे आदींचे वाटप केले. या वेळी तेथे उपस्थित श्री निर्मलानंदनाथ स्वामीजी यांनी पीपीई कीट घातले होते.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !